Arogya bharti 2023 : आरोग्य विभाग आज विचारलेले प्रश्न पेपर

आरोग्य विभाग विचारलेले प्रश्न पेपर Arogya bharti 2023

आरोग्य विभाग 1st शिफ्ट

  • मराठी
  • भ्रतार समानार्थी शब्द
  • कावळा समानार्थी शब्द
  • मेघ समानार्थी शब्द
  • म्हणींना…… असेही म्हणतात.
  • अति तिथे माती
  • वाक्प्रचाराना…. असेही म्हणतात.
  • खडे फोडणे वाक्यात उपयोग
  • विडा उचलणे वाक्यात उपयोग
  • प्रयोग -2प्रश्न
  • अलंकार 2 प्रश्न
  • वाक्यप्रकार -2
  • योग्य विरामचिन्हे -2
  • Passage नव्हता
  • इंग्लिश
  • Synonym-3
  • Antonym-2
  • Idiom-2
  • One word-2
  • Feeling the blank-3
  • Article-2
  • No passage
  • Gk
  • दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य
  • भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव
  • अभिनव दर्पण वृत्तपत्र
  • प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे.
  • निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे
  • महात्मा फुले जन्मदिन
  • IRCTC ने रेल्वे तिकीट बुकिंग साठी कोणते APP लाँच केले.
  • कार्य करण्याच्या दराला… म्हणतात.
  • रसिया गीत कोणत्या राज्याचे आहे.
  • महसूल अधिनियम 1966
  • Rti 1 प्रश्न
  • Reasoning & math
  • Reasoning 20
  • Math =5
See also पशुधन पर्यवेक्षक पेपर 2023

Leave a Comment