आरोग्य सेवक पुरुष अभ्यासक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सेवक पुरुष या जिल्हा परिषद भरती मध्ये 100 प्रश्नांचा व दोनशे गुणांचा पेपर असणार आहे ज्यामध्ये 15 प्रश्न आहे मराठी व्याकरण 15 प्रश्न इंग्रजी 15 प्रश्न बुद्धिमत्ता अंग गणित व पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान या विषयावर असणार आहे तसेच 40 प्रश्न हे तांत्रिक आरोग्य सेवक पुरुष यावरती असणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असेल म्हणजे 100 प्रश्नाला 200 गुण असतात

आरोग्य सेवक पुरुष या पदाचा अभ्यासक्रम

img 20230928 10573761092044
arogya sevak purush syllabus 2023
See also ITI New Syllabus Annual Pattern 2022 PDF Download

Leave a Comment