आशियाई क्रीडा स्पर्धा 2023

आशियाई क्रीडा स्पर्धा भारताला एकूण 107 पदके मिळाली

सुवर्ण पदके ➡️ 28
रौप्य पदके ➡️ 38
कांस्य पदके ➡️ 41 काही महत्वाचे मुद्दे

सर्वात जास्त पदके चीन ➡️ 382 पदके
पाहिले 4 देश लक्षात ठेवा
1) चीन
2) जपान
3) दक्षिण कोरिया
4) भारत

See also जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण

Leave a Comment