आठवी ची पूजा विधी

आठवी ची पूजा विधी – athvi chi puja : महाराष्ट्रामध्ये, आश्विन कृष्ण अष्टमी ला आठवी ची पूजा करतात । लोकमान्यतानुसार जो व्यक्ति आठवी ची पूजा करतो, त्याला रोगांपासून मुक्ति मिळते . या दिवशी आंबिल केली जाते . ही ज्वारी चे पीठ , दही, खोबरा व हिरवी मिरची च्या मिश्रण पासून तयार करता । हा प्रसाद खूप छान लागतो .

आठवी पासून दिवाळी ही फक्त 8 दिवस वर असते

आठवी ची पूजा - athvi chi puja

आठवी ची पूजा विधी – athvi chi puja

आठवी ची पुजा कशी करावी हे आपण आता जाणून घेऊया आठवी ची पुजा विधी मराठी | athvi chi puja vidhi marathi

नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत आठवीची पूजा तर सविस्तर आठवीची पूजा कशी करायची यात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत

आठवीची पूजा कॅलेंडर मध्ये करास्टमी किंवा कालाष्टमी असं लिहिलेलं असते त्या दिवशी आठवीची कराष्टमी किंवा कालाष्टमीला संध्याकाळी आठवीची पूजा केली जाते उसाच्या किंवा ज्वारीच्या दांड्याचा ज्वारीच्या किंवा उसाच्या खोपडी केली जातो त्या त्यामध्ये दोन मातीचे मडके ठेवले जाते किंवा तांब्याचे पण मडके ठेवले जाते त्यावर तांब्याच्या मडक्यावर स्टीलच्या प्लेट असतात आणि मातीच्या मडका मातीच्या प्लेट बाजारामध्ये हे दोन हे दोन्ही मडके ज्वारीच्या दांड्याच्या मखरा खाली ठेवले जाते एक मडकं मोठं असतं आणि थोडं छोटं असते एका मडक्यामध्ये फळे टाकले जातात जसे तीन शिंगाडे एका मडक्यामध्ये दोन तीन आवळे, तीन बोरे अशाप्रकारे तीन एका मध्ये आणि दोन एकामध्ये आणि कणकेची वेणी फनी मोस चंद्र सूर्य केले जाते एका मडक्यामध्ये कनकेच्या तीन वेण्या दुसर्‍या मध्ये दोन तीन मोसा

या दिवशी उपास केला जातो आणि ज्यांना मोसा किंवा तीळ असतात ते लोक आठवीच्या पूजा केल्याने त्या नष्ट होतात ही पूजा फार पवित्र असते चंद्रा ची सूर्याची पूजा व देवीची पूजा असते ही आपल्या या पूजेला आंबिल फार महत्व असते ज्वारीची आंबील केली जाते रात्री आंबिलीचा नैवेद्य दिला जातो आणि चंद्राची पूजा केली जाते .

See also tukaram abhang with meaning in marathi

दोन कपूरी पान घेऊन दुधामध्ये चंद्राला अर्धीतून त्याची पूजा केली जाते आणि नंतर सकाळी कणकेच्या सूर्याची पूजा केली जाते आणि नारळ फोडलं जाते आणि आंबील खाल्ली जाते आणि पंचपकवान चा नैवेद्य केला जातो अशा प्रकारे आठवी मातेची पूजा असते ही पूजा तुम्ही नक्की करून बघा


जय आठवी माता

पुजा विधी आठवी विडियो –

Leave a Comment