अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा संदेश मराठी

>साडेतीन मुहूर्तांपैकीएक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयाया सणाच्या निमित्तानेआपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थनाअक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!! >अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी,माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनीसुख, समृद्धी तुमच्या घरात नांदोअक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!! >अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी,माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनीसुख, समृद्धी तुमच्या घरात नांदोअक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…” >लक्ष्मीचा वास होवोसंकटांचा नाश होवोशांतीचा वास राहोधनाची बरसात होवोअक्षय तृतीयेच्या … Read more

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द ● परिश्रम = कष्ट, मेहनत ● पती = नवरा, वर ● पत्र = टपाल ● पहाट = उषा ● परीक्षा = कसोटी ● पर्वा = चिंता, काळजी ● पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री ● पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज ● पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती ● प्रकाश = … Read more

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश ◆ कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन ◆ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया. ◆ अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना. ◆ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स. ◆ जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु. ◆ टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम. ◆ टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया. ◆ तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत. ◆ तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार. ◆ निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया. ◆ बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत. ◆ सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. ◆ युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत. ◆ पारा:- इटली, स्पेन, अमेरिका. ◆ मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल. … Read more

RTE Maharashtra Court Case News Update

RTE Maharashtra Court Case News Update राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत ९ फेब्रुवारी २०२४ रोजी केलेल्या बदलांना आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेसमवेत काही पालकही याचिकेत अर्जदार आहेत.अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सभेचे कार्याध्यक्ष … Read more

Gk – Bharat me prtham List – भारत में प्रथम की सूची

Gk – Bharat me prtham List – भारत में प्रथम की सूची भारत के प्रथम राष्ट्रपति >> डॉ. राजेंद्र प्रसाद प्रथम उप-राष्ट्रपति >> सर्वपल्ली राधाकृष्णन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रथम अध्यक्ष >> व्योमेश चंद्र बनर्जी भारत के प्रथम प्रधानमंत्री >> जवाहरलाल नेहरू प्रथम मुख्य चुनाव … Read more

पिंपरी चिंचवड महानगर पालिका मध्ये गट ड भरती संपूर्ण नोटिफिकेशन

पिंपरी चिंचवड महानगर पालिका मध्ये गट ड भरती संपूर्ण नोटिफिकेशन उपलब्ध पदे – 150 शिक्षण – 10 वी पास वय – 18 ते 30 मागास – 33 वर्ष फीज – 1000 रु व मागास 900 रु अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 मे 2024 नोटिफिकेशन पहा –

GK – महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे 1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ? उत्तर — सावित्रीबाई फुले 2) ‘ सावरपाडा एक्सप्रेस ‘ कोणाला म्हणतात ? उत्तर — कविता राऊत ( धावपटू) 3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ? उत्तर — आनंदीबाई जोशी 4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ? उत्तर — लता मंगेशकर 5) भारताच्या पहिल्या … Read more

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द ● अनाथ = पोरका● अनर्थ = संकट● अपघात = दुर्घटना ● अपेक्षाभंग = हिरमोड● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम ● अभिनंदन = गौरव● अभिमान = गर्व ● अभिनेता = नट● अरण्य = वन, जंगल, कानन ● अवघड = कठीण● अवचित = एकदम● अवर्षण = दुष्काळ● अविरत = सतत, अखंड● अडचण = समस्या● अभ्यास = सराव ● अन्न = … Read more