BCA Full Form In Marathi – BCA म्हणजे काय ? | BCA Information Marathi

BCA full form in marathi : मित्रानो BCA या कॉम्पुटर कोर्से बाबत सविस्तर mahiti आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहो . BCA करिता पात्रता काय आहे . हा कोर्से किती वर्षाचा आहे . BCA FULL form काय आहे . अधिक रोज नवीन माहिती करिता -https://marathijobs.in

BCA full form in marathi
BCA Full Form In Marathi

BCA Full Form In Marathi – BCA चा लॉंग फोर्म | फुल फोर्म

मित्रानो , BCA चा FULL FORM – BCA long form हा Bachelors’ in Computer Application ( बॅचलर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) होतो . ज्यांना कॉम्पुटर मध्ये आपल कॅरिअर करायचे आहे ते हा कोर्से करू शकता .

BCA कोर्स बद्दल माहीती –

  • BCA हा कोर्से १२ वी नन्तर करता येतो
  • तसेच डिप्लोमा MSBTE असेल तरीही करता येतो
  • १२ वी SCIENCE ARTS COMMERCE ज्यांचे आहे ते करू शकता
  • BCA चा कोर्स कालावधी ०३ वर्ष असतो
  • यात SEMESTER पद्धत असते सहसा असते
  • यात कॉम्पुटर प्रोग्रम्मिंग शिकायला मिळते

BCA मध्ये असलेले विषय | BCA SUbject List

  • Database Management Tools (डेटाबेस मॅनेजमेंट टूल्स)
  • Foundational Mathematics (फाउंडेशनल मॅथेमॅटिक्स)
  • Computer Architecture (कम्प्युटर आर्किटेक्चर)
  • Discrete Mathematics (डीस्क्रिट मॅथेमॅटिक्स)
  • Operating Systems (ऑपरेटिंग सिस्टम्स)
  • Web Technology (वेब टेक्नॉलॉजी)
  • Software Engineering (सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग)
  • Computer Languages like C (सी), C++ (सी प्लस प्लस), Java (जावा),
  • HTML (एच टी एम एल),
  • Python (पायथन).

BCA नंतर उपलब्ध संधी | Career Opportunity After BCA

BCA हा एक पदवी कोर्से असल्यामुळे या नंतर आपणास शासकीय व खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या संधी उप्लबद्ध होतात.

आपण IT कंपनी मध्ये जसे TCS INFOSYS WIPRO अश्या कंपनी मध्ये APPLY करून त्यांची APPTITUDE व मुलाखत देऊन नोकरी घेऊ शकता

तसेच पदवी असल्यामुळे आपण सर्व सरकारी नोकरी जसे DRDO IBPS RAILWAY MPSC UPSC CDAC इत्यादी संस्थेत सुद्धा नोकरी साठी पात्र होता .

See also PWD Full Form In Marathi | पीडब्ल्यूडी चा फूल फॉर्म | PWD म्हणजे काय

BCA नंतर पुढचे शिक्षण कोणते

  • Masters in Computer Application (MCA)
  • Masters in Information Management (MIM)
  • Masters in Computer Management (MCM)
  • Information Security Management (ISM)
  • Master of Business Administration (MBA)
  • Post Graduate Diploma in Computer Application (PGPCS)

BCA [BCA Full Form In Marathi ] नंतर बरेच विद्यार्थी MCA हा अभ्यासक्रम करतात . कारण याला खूप वाव आहे . software Development companies MCA ला अधिक प्राधान्य देते व पकेज पण जास्त मिळतो .

मास्टर्स इन कंप्यूटर एप्लीकेशन (MCA) माहिती –

बीसीए नंतर मास्टर्ससाठी एमसीए हा सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (MCA) हा 2 वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स, अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर आर्किटेक्चर, ऑपरेटिंग सिस्टिम इत्यादींविषयी शिकवले जाते. एमसीए कोर्स प्रोग्रामिंग भाषा, आयटी कौशल्ये आणि अशा इतर संकल्पनांचे तपशीलवार ज्ञान प्रदान करतो.

पात्रता

  • उमेदवाराने बीसीए किंवा संबंधित अभ्यासक्रमात पदवी पूर्ण केलेली असावी.
  • भारतातील काही विद्यापीठे एमसीएसाठी प्रवेश परीक्षा घेतात.
  • परदेशातील काही विद्यापीठांना GRE स्कोअर आवश्यक असतात.
  • परदेशात MCA साठी देखील IELTS किंवा TOEFL स्कोअर आवश्यक आहे.

MCA नंतर करिअर पर्याय

  • सोफ्टवेअर अभियंता
  • टेस्टर अभियंता
  • नेटवर्क अभियंता
  • क्वालिटी कंट्रोल अभियंता
  • सॉफ्टवेअर सल्लागार
  • सिस्टम विश्लेषक
  • डेटाबेस admin
  • प्रोग्रामर
  • SALESFORCE DEVELOPER

MCA साठी जागतिक विद्यापीठे

MCA साठी जगातील काही शीर्ष विद्यापीठे

  1. ऑक्सफर्ड विद्यापीठ
  2. ETH झुरिच
  3. स्टॅनफोर्ड विद्यापीठ
  4. केंब्रिज विद्यापीठ
  5. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  6. कार्नेगी मेलॉन विद्यापीठ
  7. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  8. प्रिन्स्टन विद्यापीठ
  9. हार्वर्ड विद्यापीठ
  10. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

MCA साठी भारतातील शीर्ष विद्यापीठे आणि महाविद्यालये

MCA साठी भारतातील शीर्ष विद्यापीठे –

  1. ख्रिस्त विद्यापीठ
  2. एनआयटी त्रिची
  3. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
  4. जैन विद्यापीठ
  5. दिल्ली विद्यापीठ
  6. प्रेसिडेन्सी कॉलेज
  7. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  8. हैदराबाद विद्यापीठ
  9. लोयोला कॉलेज
  10. एनआयटी कालिकत
See also RCC Cement Full Form | RCC Meaning and Benefits । आरसीसी सिमेंट फुल फॉर्म

BCA अॅडमिशन कशी घ्यावी ?

ज्या कॉलेज मध्ये BCA कोर्स उपलब्ध आहे तेथे तुम्हाला जावे लागेल. त्यानंतर आपणास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल व त्यांनातर आपले प्रवेश नीचित्त करावे लागेल.

BCA ची फीज किती असते ?

कॉलेज प्रमाणे फीज बदलत असते. तरीही सरकारी कॉलेज मध्ये कमी फीज असते जवळपास 3 ते 5 हजार प्रती वर्ष

तसेच खाजगी म्हणजे प्रायवेट कॉलेज मध्ये फीज 10 ते 20 हजार प्रती वर्ष असू शकते .

FAQ

BCA नंतर पुढचे शिक्षण कोणते ?

BCA नंतर बरेच विद्यार्थी MCA हा अभ्यासक्रम करतात . कारण याला खूप वाव आहे . software Development companies MCA ला अधिक प्राधान्य देते व पकेज पण जास्त मिळतो .

BCA म्हणजे काय ?

BCA long form हा Bachelors’ in Computer Application ( बॅचलर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) होतो . ज्यांना कॉम्पुटर मध्ये आपल कॅरिअर करायचे आहे ते हा कोर्से करू शकता .

BCA हा कोर्से १२ वी नन्तर करता येतो काय ?

हो BCA हा कोर्से १२ वी नन्तर करता येतो १२ वी SCIENCE ARTS COMMERCE करू शकता

BCA नंतर उपलब्ध संधी कोणत्या?

BCA हा एक पदवी कोर्से असल्यामुळे या नंतर आपणास शासकीय व खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या संधी उप्लबद्ध होतात.

BCA कोर्से मध्ये काय शिकायला मिळेल ?

Database Management Tools (डेटाबेस मॅनेजमेंट टूल्स)
Foundational Mathematics (फाउंडेशनल मॅथेमॅटिक्स)
Computer Architecture (कम्प्युटर आर्किटेक्चर)
Discrete Mathematics (डीस्क्रिट मॅथेमॅटिक्स)
Operating Systems (ऑपरेटिंग सिस्टम्स)
Web Technology (वेब टेक्नॉलॉजी)
Software Engineering (सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग)
Computer Languages like C (सी), C++ (सी प्लस प्लस), Java (जावा),
HTML (एच टी एम एल),
Python (पायथन).

BCA Full Form In Marathi

BCA long form हा Bachelors’ in Computer Application ( बॅचलर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) होतो . ज्यांना कॉम्पुटर मध्ये आपल कॅरिअर करायचे आहे ते हा कोर्से करू शकता .

BCA Full Form In Marathi

सारांश

तर मित्रांनो आशा करतो आपणास BCA बाबत सविस्तर माहिती व BCA Full Form In Marathi समजला असेल . तरीही काही शंका असतील तर कमेन्ट करा.

Leave a Comment