BHUGOL – सुर्यमालेविषयी महत्वाचे प्रश्न

BHUGOL – सुर्यमालेविषयी महत्वाचे प्रश्न

BHUGOL - सुर्यमालेविषयी महत्वाचे प्रश्न


🪐 सर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
👉 शक्र

🪐 जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
👉 पथ्वी

🪐 सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
👉 पथ्वी

🪐 पथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 पथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिवलन

🪐 पथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिभ्रमण

🪐 सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 मगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
👉 फोबोज आणि डीमोज

🪐 कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 मगळ

🪐 गरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
👉 1397 पटीने

🪐 कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
👉 टायटन

🪐 सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
👉 शनि

🪐 यरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 परजापती व वासव

🪐 गरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 बहस्पति

🪐 नपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 वरून व हर्षल

🪐 नपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
👉 41 वर्ष

🪐 सर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
👉 पथ्वी – 01
👉 मगळ – 02
👉 गरु – 79
👉 शनि. – 82
👉 यरेनस – 27
👉 नपच्यून – 14

🪐 सर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
👉 बध व शुक्र

See also सर्व महत्वाचे पुरस्कार - AWARDS - 2023 चे सर्व पुरस्कार -Puraskar 2023

🪐 सर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
👉 आठ

🪐 सर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 14 कोटी 96 लाख Km

🪐 चद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 3 लाख 84 हजार Km

🪐 सर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
👉 8 min 20 Sec

🪐 चद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
👉 1.3 सेकंद

🪐 सर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
👉 6000⁰ C

🪐 चद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
👉 शक्र

🪐 चद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
👉 50 मिनिटे

🪐 गरहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?
👉 सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने

🪐 सर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?
👉 बध

🪐 पथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
👉 59 %

🪐 पथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
👉 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद

🪐 पथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
👉 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद

🪐 पथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
👉 धरुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

🪐 पथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?
👉 एरॅटोस्थेनिस

🪐 यरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 विल्यम हर्षल

🪐 नपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 जॉन गेल

🪐 सर्य माले बाहेरील ग्रहांमधील मोठी अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
👉 पार्सेक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की आम्हाला हा लेख सूर्यमालिका समन्धित prashn उत्तरे संबंधित आहे. तुम्हाला लेखाबद्दल काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. आमचा हा लेख पूर्णपणे वाचल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. निकालाशी संबंधित अद्यतनांसाठी कृपया आमच्या वेबसाइट https://www.marathijobs.in/ बुकमार्क करा.

Leave a Comment