Caste Validity Documents In Marathi PDF – जात वैधता प्रमाणपत्र करिता लागणारे कागदपत्र

Caste Validity Documents In Marathi PDF : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी वर्ग झाल्यानंतर आपणाला स्कॉलरशिप साठी आणि सरकारी स्कीम साठी आपणास कास्ट व्हॅलेडीटी म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र ची आवश्यकता भासते यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना कास्ट व्हॅलिडीटी ही लागत असते तरीही तुम्ही जर कोणत्या शैक्षणिक संस्थेत शिकत असाल तर तिथे तुम्हाला ऍडमिशन साठी तसेच स्कॉलरशिप करिता कास्ट व्हॅलिडीटी ची मागणी केली जाते तर मित्रांनो ही जात पडताळणी प्रमाणपत्र तुम्ही आता घरून ऑनलाईन सुद्धा काढू शकता परंतु त्यासाठी लागणारी कागदपत्र कोणती लागणार हे आज आपण पाहणार आहोत संपूर्ण यादी तुम्हाला टेक्स्ट मध्ये आणि पीडीएफ फॉर्म मध्ये इथे आम्ही देणार

Caste Validity Documents In Marathi PDF

Caste Validity Documents In Marathi PDF – जात पडताळणी प्रमाणपत्र करिता लागणारे कागदपत्र

 • अर्जदाराची जात प्रमाणपत्र
 • फॉर्म नंबर 17 (Affidavit)
 • फॉर्म नंबर 3 (Affidavit)
 • फॉर्म नंबर 15A (By Principle of School or College)
 • अर्जदार यांचा फोटो
 • अर्जदाराची सही
 • अर्जदारांच्या पालकांचाही सही
 • अर्जदारांचे सर्व शाळा सोडण्यचे दाखले.
 • अर्जदारांच्या पालकांचे शाळा सोडल्याचे दाखले.
 • अर्जदाराची जन्म प्रमाणपत्र
 • अर्जदाराच्या रिलेशन मधील व्यक्तींची जात प्रमाणपत्र.
 • अर्जदारांच्या ब्लड रिलेशन मधील व्यक्तींचे जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र.
 • आज सरांच्या आजोबा किंवा पणजोबा यांच्या जातीचा उल्लेख असणारी कागदपत्र जसे जन्म व मृत्यू नोंद, उतारा, शाळा सोडल्याचा दाखला, गाव नमुना 14.

Caste Validity Documents List Marathi PDF Download

Download Click Here

Online कास्ट व्हॅलिडिटी अर्ज भारतानी लागणारी माहिती pdf

Download Click Here

हमीपत्र कास्ट व्हॅलिडिटी डाऊनलोड

क्लिक करा

Cast Validity Apply online link – क्लिक करा

form 15a pdf for caste validity download

करा

See also नॉन क्रिमीलेअर साठी लागणारी कागदपत्रे डॉक्युमेंट लिस्ट

Leave a Comment