सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड अभ्यासक्रम – Arogya vibhag bharti exam syllabus Group C & D 2023

सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड अभ्यासक्रम – Arogya vibhag bharti exam syllabus Group C & D 2023

Arogya Bharti 2023 – आरोग्य विभाग वेळापत्रक जाहीर झालेले आहे 30 Nov पासून परीक्षा सुरू होतील

Arogya Bharti 2023 – आरोग्य विभाग वेळापत्रक जाहीर झालेले आहे 30 Nov पासून परीक्षा सुरू होतील

आरोग्य विभागाची दिनांक 24 व 31 ऑक्टोबर रोजी रद्द झालेल्या परीक्षेत उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या शुल्काबाबत अपडेट

Photo 1690992164121

आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील घटक व घटना पदभरती करिता यापूर्वी दिनांक 24 व 31 ऑक्टोबर 2021 रोजी रद्द झालेल्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टीसीएस आयओएन या कंपनी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करणे आवश्यक राहणार आहे तसेच जे उमेदवार 24 व 31 ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा दिली आहे त्या सर्व … Read more

Arogya Vibhag Bharti Update – आरोग्य विभाग भरती च्या परीक्षेचे नियोजन लवकरच

Arogya Vibhag Bharti Update

नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग भरती ची परीक्षा दिलेले तब्बल आठ लाख विद्यार्थी दोन वर्षापासून परीक्षेची प्रतीक्षा करत आहे यामध्ये गट क व गट ड या पदांसाठी लेखी परीक्षा झाली होती परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने शासनाने परीक्षा रद्द केली व तेव्हापासून ही पदभरती रडखळली आहे त्यामुळे तब्बल आठ लाख विद्यार्थी या भरतीची आतुरतेने वाट … Read more

NHM Pune Recruitment 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 195 जागांसाठी भरती

NHM Pune Recruitment 2022 : NHM Pune Arogya Vibhag Bharti Alert for Various Post. Read Details Below For More And latest Maharashtra Jobs Visit – https://marathijobs.in NHM Pune Recruitment 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 195 जागांसाठी भरती जागा: 195 पद: अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, तालुका समूह संघटक, लॅब टेक्निशियन, & … Read more

आरोग्य भरती – Arogya Vibhag Exam Most Important Prashn Uttre – तांत्रिक अति महत्वाचे प्रश्न

आरोग्य भरती – Arogya Vibhag Exam Most Important Prashn Uttre – तांत्रिक अति महत्वाचे प्रश्न नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटका पासून चरबी आणि तेल मिळते? – कार्बोदके – लिपीड – प्रथिने – टर्पिन >>> लिपीड खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटामिन बी-12 या जीवनसत्वाचा घटक आहे? – मोलिब्डेनम – कोबाल्ट – मॅगेनीज – कॉपर >>> कोबाल्ट विटामिन … Read more

आरोग्यसेवक & आरोग्यसेविका – प्रश्न उत्तरे

आरोग्यसेवक & आरोग्यसेविका – प्रश्न उत्तरे ✍️भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे नवजात अर्भक कृती योजना कधी सुरू केली गेली -2014 ✍️ चोथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार आपल्याकडे जननक्षम वयोगटातील जवळ जवळ किती टक्के स्त्रिया अनिमिया असल्याचे आढळले-48 टक्के ✍️ गर्भधारणा योग्य काळ कसा ओळखावा-BMI 18.5 जास्त व 30 पेक्षा कमी आणि HB 12 … Read more

आरोग्य विभाग भरती 2021- महत्वाची 100 प्रश्न उत्तरे // Aarogya vibhag bharti 2021 Important Questions With Answers estudycircle

आरोग्य विभाग भरती 2021- महत्वाची 100प्रश्न उत्तरे // Aarogya vibhag bharti 2021 Important Questions With Answers // estudycircle

jobs%2Bnaukri

जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास ………. प्रदान करतात

– कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक

– कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोषक घटक)

– काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरीज

– फक्त कॅलरीज

>>कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोष

खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते?

– एच.डी.एल. – कोलेस्टेरॉल

– एल.डी.एल. – कोलेस्टेरॉल

– व्ही. एल. डी. एल. – कोलेस्टेरॉल

– एल. डी. एल. व एल. डी. एल.- कोलेस्टेरॉल

>>> एच.डी.एल. – कोलेस्टेरॉल


नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटका पासून चरबी आणि तेल मिळते?

– कार्बोदके

– लिपीड

– प्रथिने

– टर्पिन

>>> लिपीड


कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालील पैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत,?

– नाशवंत पदार्थ

– उपान्त्य नाशवंत पदार्थ

– टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ

– वरीलपैकी कोणतेही नाही


>>> टिकाऊ किंवा स्थिर पदार्

विटामिन बी -12 खालीलपैकी स्त्रोत कोणते आहेत

– मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामध्ये जिवाणू

– मशरूम,धान्य व काजू

– भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन

– वरीलपैकी सर्व

>>> मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामध्ये जिवाणू

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटामिन बी-12 या जीवनसत्वाचा घटक आहे?

– मोलिब्डेनम

– कोबाल्ट

– मॅगेनीज

– कॉपर

>>> कोबाल्ट

एक ग्राम प्रथिना मधून ……. ऊर्जा मिळते

– 9 किलो कॅलरी

– 7 किलो कॅलरी

– 2 किलो कॅलरी

– 4 किलो कॅलरी


>>> 4 किलो कॅलरी

ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी ……आहे

– 40%

– 53%

– 45%

– 55%

>> 40%

भारतीय आहारात व्हिटॅमिन – ए (जीवनसत्व -अ) हे मुख्यत्वे पासून मिळते?

– फायटिंग

– टॅनिन

– ऑक्सिटोसिन

– कॅरोटीन

>>> कॅरोटीन

The amount of blood in a healthy human body is:

– 10% of the weight of the human body

– 25% of the weight of the human body

– 7% of the weight of the human body

– 5% of the weight of the human body

>>> 7% of the weight of the human body

कोणत्या सरकारी संस्थेने 5G चाचण्या आयोजित करण्यास त्याची परवानगी दिली?

– (A) टेलिकॉम कन्सलटंट इंडिया लिमिटेड

– (B) टेलिकॉम डिस्प्यूट्स सेटलमेंट अँड अपीलेट ट्रिब्यूनल

– (C) दूरसंचार विभाग

– (D) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण

>>> दूरसंचार विभाग

2021 साली जागतिक दमा दिनाची संकल्पना काय आहे?

– (A) स्टॉप फॉर अस्थमा

– (B) अनकव्हरिंग अस्थमा मिसकन्सेप्शन

– (C) अॅलर्जी अँड अस्थमा

– (D) यू कॅन कंट्रोल यॉर अस्थमा

>>> अनकव्हरिंग अस्थमा मिसकन्सेप्शन

सिसाडस हे _ आहे.

– (A) कीटक

– (B) मगरी

– (C) सर्प

– (D) पाल


>>> कीटक

कोणत्या दिवशी ‘जागतिक हस्त आरोग्य दिन’ साजरा करतात?

– (A) 04 मे

– (B) 03 मे

– (C) 02 मे

– (D) 05 मे

>> 05 मे


कोणत्या आजारावर ‘R21/मॅट्रिक्स एम’ लस दिली जाते?

– (A) कोविड-19

– (B) मलेरिया

– (C) गोवर

– (D) इबोला

>>> मलेरिया

कोणत्या देशातील शास्त्रज्ञ कोविड-19 याच्या विक्षेपमार्गाचा अभिलेख तयार करण्यासाठी ‘सूत्र / SUTRA’ मॉडेलवर काम करीत आहेत?

– (A) फ्रान्स

– (B) जपान

– (C) सिंगापूर

– (D) भारत

>>> भारत

कोणत्या व्यक्तीची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून पदावर नियुक्ती झाली?

– (A) पी. के. सैकिया

– (B) लोकेश्वरसिंग पंत

– (C) इना मल्होत्रा

– (D) प्रफुल्ल चंद्र पंत

>>> प्रफुल्ल चंद्र पंत

महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या भौगोलिक ठिकाणाचा प्रामुख्याने प्रभाव पडतो?

– सह्याद्री पर्वत

– दख्खनचे पठार

– हिमालय

– कोकण

>>> सह्याद्री पर्वत


पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यान चा…….. हा संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो.

– सप्टेंबर

– नोव्हेंबर

– ऑक्टोंबर

– ऑगस्ट

>>> ऑक्टोंबर

खालील पैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश पर्जन्यछायेच्या प्रदेशात होतो?

– महाड

– वाई

– महाबळेश्वर

– उस्मानाबाद

>>> वाई

कोकणचे हवामान कोणत्या प्रकारचे असते?

– सम

– विषम

– थंड

– कोरडे

>>> सम

कन्हान, पेंच व बाघ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

– वर्धा

– पैनगंगा

– वैनगंगा

– इंद्रावती


>>> वैनगंगा


आरोग्य विभाग भरती 2021- महत्वाची 100प्रश्न उत्तरे // Aarogya vibhag bharti 2021 Important Questions With Answers // estudycircle



Read more