श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

“राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे गाव आहे..असा हा रघुनंदन आम्हाससदैव वंदनीय आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! “ “दशरथ नंदन रामदया सागर रामसत्यधर्म पारायण रामराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!” “दुर्जनांचा नाश करुनकुशल प्रशासनाचाआदर्श प्रस्थापितकरणारे मर्यादा पुरुषोत्तम,श्री रामचंद्र यांना वंदन,श्री रामनवमीच्या शुभेच्छा!” “छंद नाही रामाचा,तो देह काय कामाचा,श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!” “रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।नरो न लिप्यते पापै: … Read more

नवरात्रीच्या शुभेच्छा – Navratri Shubheccha Wish Marathi

नवरात्रीच्या शुभेच्छा – Navratri Shubheccha Wish Marathi दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो,तुम्हाला आणि तुमच्या परिवारालानवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः शुभ चैत्र नवरात्री तुम्हाला खूप आनंदी, समृद्ध आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे तुमच्या … Read more

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! ॐ नमः शिवाय महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव ! “दुख दारिद्रय नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवो … Read more

गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा

गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…गण गण गणात बोते ! ॥ अनंत कोटी ॥ ॥ ब्रह्मांड नायक ॥॥ महाराजाधिराज ॥॥ योगीराज ॥॥ परब्रम्ह॥॥ सच्चीदानंद ॥॥ भक्तप्रतिपालक ॥॥ शेगावनिवासी ॥॥ समर्थ सदगुरू ॥ ॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥!! गण गण गणात बोते !! … Read more

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Brother birthday wishes in Marathi

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – brother birthday wishes in marathi माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या,माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो,हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा. शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावीकधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावीतुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू देतुमच्या जीवनात सर्वकाही … Read more

शिवजयंतीच्या शुभेच्छा – Shiv Jayanti Shubhechha

♦️महाराजांनी आम्हाला घडवलं,जगण्यास बळ दिलं..तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत..असंख्य लोकांमध्ये आम्हाला अस्तित्व दिलं..शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.. 💐💐💐💐🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय भवानी…. जय शिवाजी.शिवजयंतीच्या शुभेच्छा!अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच रयतेच्या सुखासाठी जीवाचं रान करणारे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्तविनम्र अभिवादन👏👏आणि मानाचा मुजरा!👏🚩छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #हरहरमहादेव #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti #shivjayanti2024

श्रीराम प्राणप्रतिष्ठा शुभेच्छा

श्रीराम प्राणप्रतिष्ठा शुभेच्छा “राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे गाव आहे..असा हा रघुनंदन आम्हाससदैव वंदनीय आहे. “दशरथ नंदन रामदया सागर रामसत्यधर्म पारायण रामश्रीराम प्राणप्रतिष्ठा मंगलमय शुभेच्छा..!” दुर्जनांचा नाश करुनकुशल प्रशासनाचाआदर्श प्रस्थापितकरणारे मर्यादा पुरुषोत्तम,श्री रामचंद्र यांना वंदन श्रीराम प्राणप्रतिष्ठा मंगलमय शुभेच्छा..!” “छंद नाही रामाचा,तो देह काय कामाचा,श्रीराम प्राणप्रतिष्ठा मंगलमय शुभेच्छा..!” “चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमीही तिथी गंथयुक्त … Read more

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा – Makar Sankrant Shubheccha

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा – Makar Sankrant Shubheccha तिळगुळ घ्या गोड गोड बोला .मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…. या मकर संक्रांतीत, वर्ष आनंदाने आणि आनंदाने भरले जावे या आशेने सूर्य उगवतो, आणि पीक कापणीसाठी तयार आहे … Read more

हरतालिका शुभेच्छा – Hartalika Wishes In Marathi

हरतालिका शुभेच्छा – Hartalika Wishes In Marathi शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदानहरितालिका तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा! माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाहीमिळो मनाजोगता वरहरितालिकेच्या मन:पूर्वक शुभेच्छा! संकल्प शक्तीचे प्रतीक,अखंड सौभाग्याची प्रार्थना,हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो संकल्प शक्तीचे प्रतीकअखंड सौभाग्याची प्रार्थनाहरितालिका सणानिमित्त पूर्णहोवो तुमच्या मनोकामनाहरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा! हरतालिका हा सण,स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेमआणि त्याग दर्शविणारा … Read more

भावाला वाढदिवस शुभेच्छा – Brother Wishes Marathi

भावाला वाढदिवस शुभेच्छा – Brother Wishes Marathi दादा तू माझा आदर्श आहेस.नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. 🎂भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा.🎂 वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणिमाझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬. 🎂Happy BirthdayMy Brother.🎂 भाऊ तुझे आयुष्य गोड क्षणांनी, आनंदी smileआणि आनंदी आठवणींनी भरले जावो.हा दिवस तुलाआयुष्याची नवी सुरुवात देवो. 🎂वाढदिवसाच्या … Read more