PM KISAN Beneficiary Status – खात्यात पैसे आले नाही येथे तक्रार करा

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हस्तांतरित केला ज्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले त्यांना एसएमएस मिळाला असेलच मात्र ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर ते ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकतात त्यासाठी खाली दिलेली पद्धत वापरावी … Read more

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये

Photo 1696990440178

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना : शेतकऱ्यांना खुश करणारी बातमी राज्य सरकारने दिली असून केंद्र सरकार च्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट जमा होणार या योजनेतील दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे … Read more

मुहूर्तावर सोयाबीनला 4251 रुपये क्विंटल भाव मिळाला

Photo 1696558706025

नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात सोयाबीनची आवक आणि विक्री सुरू झाली असून मुहूर्तावर सोयाबीनला 4251 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे भाव जास्त मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यंदा सोयाबीनचे भाव 4600 च्या हमीभावापेक्षा कमीच यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना मुहूर्तावर मिळालेल्या 4251 रुपये … Read more

खुशखबर – शेतकर्‍यांना मिळणार दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रिम

Photo 1696429747584

पीक विमा न्यूज : शेतकर्‍यांना मिळणार दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रिम : नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा चे 25% अग्रीम रक्कम दिवाळीच्या आज जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली ते नागपूर जिल्ह्यात झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी ही माहिती … Read more

PM PIK VIMA YOJNA स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात आपत्ती – तक्रार कधी कोठे कराल केव्हा कशी

स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात आपत्ती म्हणजे काय आणि या जोखमीची माहिती देण्यासाठी करावयाची कार्यवाही स्थानिक आपत्ती या अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जन्म झाल्यास भूस्खलन गारपीट ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते या जोखीम अंतर्गत … Read more

PM KISAN E KYC – पी एम किसान शेतकरी सन्मान निधी योजना केवायसी करा अन्यथा मानधन सहा हजार रुपये विसरा

Photo 1694487431991

PM KISAN E KYC – पी एम किसान शेतकरी सन्मान निधी योजना केवायसी : पी एम किसान शेतकरी सन्मान योजनेसाठी आधार लिंकिंग व ई केवायसी बंधनकारक आहे यासाठी शासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही काही खातेदारांनी अद्याप पर्यंत इ केवायसी केलेले नाही आता त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत प्रशासनाने सातत्याने ई केवायसी साठी मुदतवाढ दिलेली आहे 6 … Read more

नाव सातबारा शेतकऱ्याचा पैसा जातो केंद्र चालकाच्या खात्यात नवीन पिक विमा फसवणूक प्रकार

Photo 1691462819538

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा ची घोषणा केली परंतु अनेक csc केंद्र चालकांनी परस्परच अनेक शेतकऱ्यांचा पिक विमा भरून पिकाच विम्याची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये वळती करण्याचा प्रयत्न केला आहे अशी चार केंद्रे सध्या निष्पन्न झाली आहे मागील आठवड्यात दोन वेळेस अतिवृष्टी झाली अद्याप ती नुकसान भरपाई मिळाली नाही दुबार पेरण्याचा … Read more

ई पीक पाहणी नोंदणी प्रोसेस 2023-24 मध्ये । E pik pahni process 2023

Screenshot 2023 07 26 11 28 54 892 com.whatsapp

E pik pahni process 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांनी पीक विमा काढलेला आहे परंतु अद्याप पर्यंत जर आपण आपल्या पिकाची ईपीक पाहणी केली नसेल तर खालील स्टेप्स च्या यूज करून आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपला पीक पेरा सातबारा मध्ये ऑनलाईन पद्धतीने मांडू शकाल त्यासाठी खालील सांगितलेली पद्धती नुसार ई पीक पाहणी नोंदणी सातबारा … Read more

एका मोबाईल वरून तब्बल 100 खातेदारांची ई पीक पाहणी नोंद

Photo 1689833004630

ई पीक पाहणी नोंद : शासकीय विविध योजनांच्या लाभासद नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी करणे महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करण्याकरिता एका मोबाईल वरून शंभर शेतकऱ्यांची नोंद करता येते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल ते दुसऱ्यांच्या मोबाईल द्वारे सुद्धा इपिक पाणी करू शकतात e pik pahni update 2023 ई पिक पाहणी करणे … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर – राज्यात फळ पिक विमा साठी अर्ज झाले सुरू । Fal Pik Vima 2023

pik vima

शेतकरी मित्रांनो , फळपीक विमा साठी राज्यात 26 जिल्ह्यांमध्ये फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आली आहे या योजनेत एका लाखाच्या आसपास फळ उत्पादक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कर्जदार शेतकऱ्यांना विमा घ्यायचा नसेल तर तसे घोषणापत्र त्यांना द्यावे लागेल अन्यथा विमा हप्ता परस्पर कापला जाणार आहे पुनर्रचनेत हवामान आधारित फळ पिक विमा … Read more