श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ – Haripath
हरिपाठ – Haripath – श्री ज्ञानेश्वर महाराज sampurn हरिपाठ marathi अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥१॥ तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ॥२॥ रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । … Read more