महावितरण शिकाऊ उमेदवार भरती भंडारा
शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 नुसार करिता आयटीआय शिकवू उमेदवार म्हणून भरती प्रक्रिया महावितरण विभागीय कार्यालय भंडारा यांच्या आस्थापनेवर विजतंत्री तारतंत्री व कोपा या प्रशिक्षणार्थी शिकावू उमेदवार पदांचे एकूण 59 जागा करिता अर्ज मागविण्यात येत आहे उपलब्ध जागा शिक्षण दहावा वर्ग पास व संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण आवश्यक वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांना पाच … Read more