भारत या नावाचा इतिहास
भारत हे नाव नेमकं आलं कुठून भारत’ हा शब्द देशाच्या मूळ नावाचा संस्कृत शब्द आहे “भारद” किंवा “भारह”, जो प्राकृत भाषेतून आला आहे. ➡️ शिलालेख वर्णन खारवेळा आणि वाई शिलालेख आणि जैन अभिलेखांमध्ये “भारद” किंवा “भारह” या शब्दांचा उल्लेख आढळतो.यावरून भारत आले असे म्हणतात ➡️ ऋग्वेद पुस्तकात उल्लेख तृत्सू वंशातील ” भरत “जमातीचा राजा सुदासाचा … Read more