मराठी प्रेरणादायी कथा – Marathi Motivational Story
ही जीवनकथा जी तुमचे जीवन बदलेल मायकेल जॉर्डनचा जन्म 1963 मध्ये ब्रुकलिनच्या झोपडपट्टीत झाला. वडील मजुरीचे काम करायचे. मायकेल जॉर्डनचे बालपण गरिबी आणि भेदभावात गेले. जेव्हा मायकेल जॉर्डन 13 वर्षांचा होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला जुना टी-शर्ट दिला आणि विचारले, या टी-शर्टची किंमत काय असेल?जॉर्डनने उत्तर दिले, “कदाचित $1.” वडील पुन्हा म्हणाले, “तुम्ही ते $2 … Read more