ज्येष्ठ नागरिकांना पोस्टातील खात्यावर सर्वाधिक 8.2% व्याज

Photo 1701310359770

तुम्ही बँकांमधील एफडी स्वरूपात गुंतवणूक करत असाल तर विचार करणे गरजेचे आहे बँकापेक्षा आता पोस्टच्या माध्यमातून चांगला व्याजदर मिळू शकत आहे पोस्टाचा व्याजदर बँकापेक्षा अधिक असून टाईम डिपॉझिट योजना बँकाच्या मुदत ठेव योजनांना टक्कर देत आहे पोस्टामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या 8.2% इतका व्याजदर दिला जात आहे मुंबई क्षेत्रात टपाल विभागात एप्रिल ते 28 नोव्हेंबर या … Read more