गोंदिया जिल्हा माहिती – Gondia District Information
1 मे 1999 रोजी गोंदिया जिल्हयाची स्थापना झाली. गोंदिया जिल्हा हा भंडारा जिल्हयाचे विभाजन करुन निर्माण करण्यात आला धान येथील मुख्य उत्पन्न आहे. गहू, तुर, चना, हळद, जवस सुध्दा येथे पिकविला जातो. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गोंदिया प्राचीन काळी गोंड राज्याच्या अधिपत्याखाली होता. त्याकाळी असलेल्या दाट वनात गोंड समाज राहायचा. या गोंड समाजाचा … Read more