Navin Marathi Ukhane 2023 – मराठी नवनवीन उखाणे
Navin Marathi Ukhane 2023 – मराठी नवनवीन उखाणे : सर्व एकदन नवीन उखाणे आपणास येथे देत आहोत आवडल्यास नक्की शेअर करा यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ….. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब. भाजीत भाजी मेथीची, ..… माझ्या प्रितीची. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ….. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने. संसाररूपी सागरात पतिपत्नींची … Read more