चालू घडामोडी | 26 जुलै 2022 | Marathi current Affairs| Chalu Ghadamodi 2022

Chalu Ghadamodi 2022 : 26 july 2022 च्या महत्वाच्या चालू घडामोडी प्रश्न उत्तरे सर्व स्पर्धा परीक्षा करिता अतिशय उपयुक्त . रोज नवीन प्रश्न उत्तरे स्वरुपात पहाण्यासाठी भेट देत रहा – https://marathijobs.in/

चालू घडामोडी | 26 जुलै 2022 | Marathi current Affairs| Chalu Ghadamodi 2022

चालू घडामोडी | 26 जुलै 2022 | Marathi current Affairs| Chalu Ghadamodi 2022

विदेशी मालमत्ता प्रकरणांच्या जलद आणि समन्वित तपासासाठी सरकारने कोणत्या गटाची स्थापना केली आहे?

मल्टी-एजेंसी

पनामा पेपर्स लीक, पॅराडाईज पेपर्स लीक आणि अलीकडील पेंडोरा पेपर्स लीक यांसारख्या विविध श्रेणीतील विदेशी मालमत्ता प्रकरणांचा वेगवान आणि समन्वित तपास करेल.

तालकटोरा स्टेडियमवर आजपासून पहिली खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धा सुरू होत आहे.

नवी दिल्ली

आज देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना कोणी शपथ दिली?

सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी त्यांना शपथ दिली.

माजी राष्ट्रपती ……………….. यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देऊन विधीवत निरोप देण्यात आला.

रामनाथ कोविंद

भारताच्या नीरज चोप्राने कोणत्या देशात जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकले?

अमेरिका

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा हा पहिला भारतीय ठरला आहे

नीरज चोप्रा

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कोणते पदक जिंकले होते.

एक कांस्य

नायजेरियाच्या ………..ने अमेरिकेतील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत 12.12 सेकंदात विश्वविक्रम मोडला.

टोबी अमुसन

कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो?

२६ जुलै

See also चालू घडामोडी 02 एप्रिल 2022 // April 2022 chalu ghadamodi

Leave a Comment