Chalu Ghadamodi | 22 April 2022

Chalu Ghadamodi | 22 April 2022

Chalu Ghadamodi | 22 April 2022

“राष्ट्रीय नागरी सेवा दिन” कधी साजरा केला जातो?
उत्तर – 21 एप्रिल

कोणत्या देशाने ‘सरमत’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे?
उत्तर – रशिया

“स्मृती हांडा” यांची मुख्य संसाधन अधिकारी म्हणून नियुक्ती कोणी केली आहे?
उत्तर – भारत PAY

अलीकडेच क्रिकेटपटू “किरॉन पोलार्ड” याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे?
>> वेस्ट इंडिज

“ई-बुक फंड” कोठे सुरू करण्यात आला आहे?
उत्तर: जम्मू आणि काश्मीर

गुरुजी विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना कोठे सुरू केली आहे?
उत्तर: झारखं

कर्नाटकात निर्माण होत असलेल्या शिवमोग्गा विमानतळाला कोणाचे नाव दिले जाणार?
उत्तर: बी एस येडियुरप्पा

22 एप्रिल – जागतिक वसुंधरा दिन
>> World Earth Day…!

पथ्वीवरील विविध प्रकारच्या जीवनदायी संपत्तीचे संरक्षण करणे आणि त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे या उद्देशाने जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो.

दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. भारतासह १९५ हून अधिक देश पृथ्वी दिन साजरा करतात.

1970 मध्ये पृथ्वी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. पर्यावरण शिक्षण म्हणून यूएस सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात केली होती.

पथ्वी दिवस किंवा पृथ्वी दिवस ही संज्ञा प्रथम ज्युलियन कोनिग यांनी जगासमोर आणली. 22 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशी संबंधित चळवळ सुरू करून 22 एप्रिलला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी पृथ्वी दिन असे नाव दिले.

See also चालू घडामोडी : 28 डिसेंबर 2021 - Current Affairs Marathi

Leave a Comment