Chalu Ghadamodi Prashn Uttare – चालू घडामोडी जानेवारी २०२२

Chalu Ghadamodi Prashn Uttare – चालू घडामोडी जानेवारी २०२२

Chalu Ghadamodi Prashn Uttare - चालू घडामोडी जानेवारी २०२२

केंद्र सरकारला 2022 च्या हंगामासाठी कोणत्या भारतीय फळाला अमेरिकेला निर्यात करण्यासाठी युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चरची मान्यता मिळाली आहे?

1)आंबा

2) केळी

3) संत्र

4) द्राक्ष

उत्तर- 1

————————————————————

12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय…….. दिन म्हणून साजरा केला जातो.

1) बाल दिन

2) महिला दिन

3) आरोग्य दिन

4) युवा दिन

उत्तर- 4

———————————————————-

बजरंगी भाईजान’ मध्ये मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राला कोणत्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

1) राष्ट्रीय पुरस्कार

2) पद्मश्री

3) पद्मभूषण

4) ‘भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार

उत्तर- 4

———————————————————-

चिनी मोबाईल कंपनी विवो ऐवजी आता कोणता भारतीय समूह आयपीएल चा टायटल स्पॉन्सर असेल?

1) रिलायन्स ग्रुप

2) टाटा ग्रुप

3) आदित्य बिर्ला ग्रुप

4) एस्सार ग्रुप

उत्तर-2

————————————————————

कोणत्या देशाच्या पॉवर एक्सचेंजने भारताच्या मणिकरण पॉवर सोबत ऊर्जा करार केला आहे?

1) भूतान

2) चीन

3) नेपाळ

4) बांग्लादेश

उत्तर- 3

————————————————————

कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी अलिखान स्माइलोव्ह यांची नियुक्ती करण्यात आली आहे?

1) पाकिस्तान

2) कझाखस्तान

3) बांग्लादेश

4) इराण

उत्तर- 2

————————————————————

भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यास मदत करण्यासाठी कोणते मिशन सुरू केले आहे?

1) मिशन अमानत

2) मिशन सामान

3) मिशन ऐवज

4) मिशन खोजना

उत्तर- 1

————————————————————

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे पुढील मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

1) एडमंड फेल्प्

2) गीता गोपीनाथ

3) पियरे-ऑलिव्हियर गौरींचस

4) पवन सुखदेव

उत्तर- 3

————————————————————

‘रतन एन टाटा: द ऑथोराइज्ड बायोग्राफी’ या रतन टाटा यांच्या अधिकृत चरित्राचे लेखन कोणी केले आहे?

1) अश्विनी वैष्णव

2) सुधा मूर्ती

3) थॉमस मॅथ्यू

4) एकही नाही

उत्तर- 3

————————————————————

विल स्मिथला कितवा गोल्डन ग्लोब पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

See also Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी : 17 मे 2022

1) 79

2) 75

3) 72

4) 77

उत्तर- 1

११. इस्रोचे नवीन प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

– A) एस सोमनाथ

– B) के सीवन

– C) जी सतीश रेड्डी

– D) वि. के. नायपॉल

>>A) एस सोमनाथ

खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य सरकारने तर्फे क्रीडा दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जाणार आहे?

– A) 12 जानेवारी

– B) 15 जानेवारी

– C) 22 जानेवारी

– D) 23 जानेवारी

>>15 जानेवारी

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री खालीलपैकी कोण आहेत?

– A) अश्विनी वैष्णव

– B) पियुष गोयल

– C) स्मृती इराणी

– D) निर्मला सीतारमण

>>पियुष गोयल

Vivo च्या जागी आता IPL चा टायटल स्पॉन्सर खालील पैकी…… असेल?

– A) टाटा

– B) बाटा

– C) जिओ

– D) आयडिया

>>A) टाटा

डेल्टाक्रॉन कोरोनाचा एक नवीन प्रकार खालील पैकी कोणत्या देशात सापडलेला आहे ?

– A) सायप्रस

– B) भारत

– C) युगांडा

– D) ब्रिटेन

>>सायप्रस

भारताचा ७३वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे? ]

– A) संकल्प गुप्ता

– B) मित्र गुहा

– C) भरत सुब्रमण्यम

– D) यापैकी नाही

>>भरत सुब्रमण्यम

Leave a Comment