Credit Meaning In Marathi – क्रेडिट म्हणजे काय ?

Credit Meaning In Marathi – क्रेडिट म्हणजे काय : नमस्कार मित्रांनो मी आजच्या लेख मध्ये आपल्याला क्रेडिट हा जो शब्द आहे याचा अर्थ काय असतो क्रेडिट म्हणजे काय होते हे सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत तरी आपण हा लेख संपूर्ण वाचावा आपले सर्व डाउट्स शंका आम्ही यात दूर करू तर मित्रांनो चला सुरू करूया

Credit Meaning In Marathi - क्रेडिट म्हणजे काय ?
Credit Meaning In Marathi – क्रेडिट म्हणजे काय ?

Credit Meaning In Marathi – क्रेडिट म्हणजे काय ?

मित्रांनो क्रेडिट आणि डेबिट हे शब्द जी आहे तुम्ही बऱ्याचदा ऐकता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती बँकेचा मेसेज येतो तुमची अकाउंट क्रेडिट झाले तुमच्या अकाउंट डिलीट झाले जेव्हा तुम्ही बँकेतून पैसे काढता किंवा बँकेत तुम्ही पैसे जमा करता तेव्हा असे ट्रांजेक्शन चे मेसेज तुमच्या मोबाईल वरती तुम्ही बघतात

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल क्रेडिट कार्ड ची जाहिरात सुद्धा पाली असेल बऱ्याचदा बँक आपणास क्रेडिट कार्ड देतात आणि ते क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतं तर ते आपल्याला काही पैसा उधारीमध्ये वापरासाठी देत असतात प्रत्येक कॅरेट कार्डची एक लिमिट असते त्या लिमिट मोर्चा उपयोग करून आपण त्या कार्डद्वारे शॉपिंग करू शकतो त्यावरती बँक आपल्याला एक ठराविक व्याजानुसार रक्कम जोडून आपणास ती परत करायची असते

डेबिट कार्ड म्हणजे काय?

मित्रांनो जेव्हा आपण आपलं बँक मध्ये खातो ओपन करतो तेव्हा बँक आपणास एटीएम कार्ड देत असते ते एटीएम कार्ड म्हणजे डेबिट कार्ड असते आणि डेबिट कार्ड म्हणजे आपल्या खात्यामध्ये जी उपलब्ध रक्कम आहे तीच आपण काढू शकू त्याला डेबिट कार्ड असे म्हणतात यात बँक आपल्याला कोणतीही आगाऊ रक्कम देत नाही आपली रक्कमच आपणास देते

बँक क्रेडिट मिनिंग इन मराठी

बँक आपल्यावर बँक आपल्यावर जो विश्वास ठेवतो त्या विश्वासाला आपण क्रेडिट म्हणू शकतो क्रेडिट म्हणजे बँक आपण आपल्या खात्यामध्ये किती पैसा आहे त्या व्यतिरिक्त अतिरिक्त पैसा साठी जी लिमिट दिली असते त्यास बँक क्रेडिट लिमिट असे म्हणतात

See also Happy Birthday in Gujarati

मित्रांनो आता आपण जाणून घेऊया डेबिट आणि क्रेडिट याचा मराठी मध्ये अर्थ काय होतो

Credit Meaning In Marathi – क्रेडिट म्हणजे काय ?

मित्रांनो बँकिंगच्या भाषेमध्ये क्रेडिट म्हणजे जेव्हा बँक आपणास पैसे आपल्या खातात जमा करते तेव्हा त्यास क्रेडिट असे म्हणतात जेव्हा कोणी आपल्या खात्यात काही ठराविक रक्कम डिपॉझिट केली जाते तेव्हा बँक आपणास क्रेडिटचा मेसेज पाठविते

Debit Meaning In Marathi – डेबिट म्हणजे काय ?

मित्रांनो बँकेच्या भाषेत डेबिट म्हणजे जेव्हा बँक आपणास आपले पैसे आपल्या खात्यातून कमी करते म्हणजेच काढून देते किंवा विड्रॉल करते अशा वेळेस आपल्या खात्यातील रक्कम ही कमी होते म्हणजेच ती डेबिट होते तसे तुम्ही एटीएम द्वारे तुमच्या खात्यातील पैसे काढले तर तुम्हाला बँक डेबिट चा मेसेज पाठवेल

क्रेडिट चे अजून अर्थ-

  • क्रेडिट म्हणजे इज्जत
  • क्रेडिट म्हणजे उधारी
  • क्रेडिट म्हणजे जमा मांडणे
  • क्रेडिट म्हणजे पत
  • क्रेडिट म्हणजे श्रेय

सारांश-

मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या या आर्टिकल मध्ये क्रेडिट मिनिंग इन मराठी ची संपूर्ण माहिती उदाहरणासहित जाणून घेतली तरी तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा धन्यवाद

FAQ – Credit Meaning In Marathi – क्रेडिट म्हणजे काय ?

क्रेडिट ला मराठीत काय म्हणतात?

मित्रांनो बँकिंगच्या भाषेमध्ये क्रेडिट म्हणजे जेव्हा बँक आपणास पैसे आपल्या खातात जमा करते तेव्हा त्यास क्रेडिट असे म्हणतात जेव्हा कोणी आपल्या खात्यात काही ठराविक रक्कम डिपॉझिट केली जाते तेव्हा बँक आपणास क्रेडिटचा मेसेज पाठविते

Debit Meaning In Marathi – डेबिट म्हणजे काय ?

मित्रांनो बँकेच्या भाषेत डेबिट म्हणजे जेव्हा बँक आपणास आपले पैसे आपल्या खात्यातून कमी करते म्हणजेच काढून देते किंवा विड्रॉल करते अशा वेळेस आपल्या खात्यातील रक्कम ही कमी होते म्हणजेच ती डेबिट होते तसे तुम्ही एटीएम द्वारे तुमच्या खात्यातील पैसे काढले तर तुम्हाला बँक डेबिट चा मेसेज पाठवेल

See also Cryptocurrency meaning in marathi - क्रिप्टोकरन्सी मराठी अर्थ

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड द्वारे आपनास बँक काही ठराविक रक्कम काही काळासाठी वापरण्यास देत असते

क्रेडिट व डेबिट मध्ये काय फरक आहे?

क्रेडिट म्हणजे उधार व डेबिट म्हणजे नगदी

Leave a Comment