CRPF – केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगा भरती | १० वी पास वर भरती

CRPF BHARTI : केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगा भरती

पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]

पद क्र.पदाचे नावपद संख्या
पुरुषमहिला
1कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)2372
2कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल)544
3कॉन्स्टेबल (कॉब्लर)151
4कॉन्स्टेबल (कारपेंटर)139
5कॉन्स्टेबल (टेलर)242
6कॉन्स्टेबल (ब्रास बँड)17224
7कॉन्स्टेबल (पाईप बँड)51
8कॉन्स्टेबल (बगलर)134020
9कॉन्स्टेबल (गार्डनर)92
10कॉन्स्टेबल (पेंटर)56
11कॉन्स्टेबल (कुक)242946
12कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
13कॉन्स्टेबल (वॉशरमन)40303
14कॉन्स्टेबल (बार्बर)303
15कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)81113
16कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)01
Total9105107
Grand Total9212

शिक्षण व अनुभव :

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

वय: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे

नोकरी चे ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फीज / Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2023

परीक्षा (CBT): 01 ते 13 जुलै2023

अधिकृत वेबसाईट:पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 27 मार्च 2023]

See also पुणे महानगरपालिका मध्ये भरती-PMC RECRUITMENT 2021

Leave a Comment