Crush meaning in Marathi | क्रश चा मराठी अर्थ

Crush meaning in Marathi | क्रश चा मराठी अर्थ जाणून घेऊ

>>जेव्हा प्रेमा संबंधांच्या संदर्भात वापरला जातो, तेव्हा “क्रश” सामान्यत: एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र भावना किंवा आकर्षण चे बोध देते

>>“क्रश” म्हणजे एखाद्या वस्तूला शारीरिकरित्या दाबणे किंवा पिळून टाकणे, ज्यामुळे ते विकृत होईल किंवा तुटते.

Crush meaning in Marathi | क्रश चा अर्थ

  1. प्रेम प्रकरण / तीव्र आकर्षण :

जेव्हा प्रेमा संबंधांच्या संदर्भात वापरला जातो, तेव्हा “क्रश” सामान्यत: एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र भावना किंवा आकर्षण बोध देते. यात हृदयात एक प्रेम फुलते , त्या व्यक्तीबद्दल सतत विचार व मन त्यात गुंतते फक्त त्याच्या / तिच्या जवळ राहण्याची किंवा त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची इच्छा असते

Example: “I have a crush on my co-worker. She’s so funny and charming.”

उदाहरण – माझा सह कर्मचारी वर माझ प्रेम आल आहे कारण तो खूप गंमतीदार व मोहक आहे

  • 2. तोडणे

“क्रश” म्हणजे एखाद्या वस्तूला शारीरिकरित्या दाबणे किंवा पिळून टाकणे, ज्यामुळे ते विकृत होईल किंवा तुटते.

Example: “Be careful not to crush the delicate flowers when you pick them.”

उदाहरण: “तुम्ही फुले घेते वेळी चिरडणार नाहीत याची काळजी घ्या.”

Crush Synonyms – समानार्थी शब्द –

  • आकर्षण
  • प्रेमळपणा
  • कौतुक
  • प्रेम
  • आवड
  • मंत्रमुग्ध
  • स्नेह
  • मोह

Example – Crush

“After seeing her perform on stage, he developed a crush on the talented singer.”

तिचे स्टेज वरील परफॉर्मेंस बघून तो तिच्या वर मोहित झाला

I have a crush on that actress from that movie

>>त्या सिनेमातील ही अभिनेत्री माझ्या क्रश आहे.

See also लगट समानार्थी शब्द मराठी

Leave a Comment