Current Affairs – Daily Chalu Ghadamodi 2022 March 14 Marathi

Current Affairs – Daily Chalu Ghadamodi 2022 March 14 Marathi

Current Affairs - Daily Chalu Ghadamodi 2022 March 15 Marathi

ACI वर्ल्डच्या ASQ पुरस्कार 2021 मध्ये किती भारतीय विमानतळांना स्थान मिळाले आहे?

उत्तर – 6

नुकतेच मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे पहिल्या ड्रोन शाळेचे उद्घाटन कोणी केले?

उत्तर – ज्योतिरादित्य सिंधिया

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली?

उत्तर – देवाशिष पांडा

“डेमोक्रेसी रिपोर्ट 2022 -ऑटोक्रेटाइजेशन चेंजिंग नेचर” मध्ये भारताचा क्रमांक काय आहे?

उत्तर – 93

कोलगेट पामोलिव्ह लिमिटेडने अलीकडेच सीईओ आणि एमडी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तरः प्रभा नरसिंहन


कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच “मुख्यमंत्री श्रमी कल्याण संकल्प” योजना सुरू केली?

उत्तर – त्रिपुरा

राष्ट्रीय भूमि मुद्रीकरण कॉर्पोरेशनच्या स्थापनेला अलीकडेच कोणी मान्यता दिली?

उत्तर: केंद्रीय मंत्रिमंडळ

See also करोनावरील लस आली; पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरणास प्रारंभ --Corona Vaccines

Leave a Comment