Current Affairs Marathi Chalu Ghadamodi | दैनिक चालू घडामोडी | 08 ऑगस्ट 2022 प्रश्नमंजुषा

MARATHI CURRENT AFFAIRS 2022 | चालू घडामोडी मराठी | 29 जुलै 2022

Daily Current Affairs Marathi Chalu Ghadamodi | दैनिक चालू घडामोडी | 08 ऑगस्ट 2022 प्रश्नमंजुषा

प्रश्न. राष्ट्रीय हातमाग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

  • 07 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो
  • हातमाग विणकरांचा सन्मान करण्यासाठी आणि देशातील हातमाग उद्योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते.
  • 8 वा राष्ट्रीय हातमाग दिवस आहे

प्रश्न. सागर अहलावतने कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये कोणते पदक जिंकले आहे?

रौप्य पदक

प्रश्न. भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

रौप्य पदक

प्रश्न . किदाम्बी श्रीकांतने राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये कोणते पदक जिंकले?

कांस्य पदक

  • किदाम्बी श्रीकांत हा भारतीय बॅडमिंटनमधील दिग्गजांपैकी एक आहे.
  • राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याचे हे चौथे पदक आहे

प्रश्न . राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला कोणते पदक मिळाले?

कांस्य पदक

प्रश्न. कोलंबियामध्ये पहिल्या डाव्या राष्ट्रपतीने शपथ घेतली?

गुस्ताव पेट्रो

प्रश्न. ASEAN च्या सदस्य देशांनी आणि महासचिवांनी संघटनेचा किती वर्धापन दिन साजरा केला?

55 वा वर्धापन दिन

परराष्ट्र मंत्री डॉ एस. जयशंकर

प्रश्न. भारतीय समुद्र किनार्‍यावरील चेन्नईजवळील एन्नोर येथील कटुपल्ली शिपयार्ड येथे दुरुस्ती आणि देखभालीसाठी पोहोचलेल्या अमेरिकन नौदलाच्या जहाजाचे नाव काय आहे?

चार्ल्स ड्रू

प्रश्न. भारताने पाच सामन्यांच्या टी-२० क्रिकेटमध्ये ………. कोणाला हरवले ?

वेस्ट इंडिज

See also चालू घडामोडी : 26 डिसेंबर 2021 - Current Affairs 26 December 2021

Leave a Comment