Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 05 मे 2022

Marathi Current Affairs 05 May 2022 – चालू घडामोडी २०२२ मे ०५

Marathi Current Affairs 05 May 2022 - चालू घडामोडी २०२२ मे ०५

“जीन बँक प्रकल्प” स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर – महाराष्ट्र, महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी पुढील पाच वर्षांसाठी 172.39 कोटी रुपये दिले आहेत.

भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – विनय मोहन क्वात्रा.

कोणत्या बँकेने अलीकडेच MSME साठी भारतातील पहिली ओपन फॉर ऑल डिजिटल इको सिस्टीम सुरू केली आहे?
उत्तर – ICICI बँक.

NITI आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर – सुप्रसिद्ध अर्थतज्ञ सुमन बेरी यांनी NITI आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

डिजिटल अर्थव्यवस्थेचे फायदे तरुण आणि महिला उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Google ने कोणत्या राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर – तेलंगणा

स्टेट ऑफ द वर्ल्ड्स फॉरेस्ट (SOFO) अहवाल कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर – अन्न आणि कृषी संस्था

‘जिव्हाळा’ ही विशेष कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
उत्तर – महाराष्ट्र

RSF 2022 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
उत्तर – 150

भारतातील पहिल्या ग्रीन फील्ड ग्रेन आधारित इथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले आहे?
उत्तर – बिहार

भारतातील कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशात सिव्हिल नोंदणी प्रणालीच्या नवीनतम आकडेवारीनुसार जन्माच्या वेळी सर्वाधिक लिंग गुणोत्तर नोंदवले गेले आहे?
उत्तर – लडाख

See also Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 31 JuLy 2022 / CURRENT AFFAIRS PRASHN

Leave a Comment