Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 06 मे 2022

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 06 मे 2022

कोणती विमा कंपनी आहे जिने “Pay as You Drive” कार्यक्रम सुरू केला आहे?
उत्तर – HDFC ERGO जनरल इन्शुरन्स

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बोर्डाने अलीकडेच ‘मौद्रिक धोरण समिती (MPC) चे पदसिद्ध सदस्य’ म्हणून कोणाची नियुक्ती केली?
उत्तर – राजीव रंजन

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात किती टक्के वाढ केली?
उत्तर – 4.40%

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 4 मे या कालावधीत युरोपातील कोणत्या तीन देशांच्या दौऱ्यावर होते?
उत्तर – पंतप्रधानांनी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सचा दौरा पूर्ण केला

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 मध्ये कोणते विद्यापीठ अव्वल स्थानावर आहे?
उत्तर – 20 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह जैन विद्यापीठ.

या वर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर भारत

वेस्ट इंडिजचा नवीन वनडे आणि टी-२० कर्णधार म्हणून कोणत्या खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – निकोलस पूरन

श्रीलंकेच्या नव्या अर्थमंत्र्यांनी २४ तासांत आपल्या पदाचा राजीनामा दिला, काय नाव आहे त्यांचे?
उत्तर – अली साबरी

इंडिगोच्या सह-संस्थापकाने IIT कानपूरला किती कोटींची देणगी दिली?
उत्तर – 100 कोटी रुपये.

महिला टेनिस संघटनेच्या क्रमवारीत कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तरः इंगा स्वितेक.

See also Marathi Current Affairs | Chalu Ghadamodi | 25 June 2022

Leave a Comment