प्रश्न 1: नुकताच ‘जागतिक मधमाशी दिन’ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 20 मे
प्रश्न 2: हुनर हाटच्या 41 व्या आवृत्तीचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले?
उत्तर – आग्रा
प्रश्न 3: नुकतेच अब्दुल गफ्फार चौधरी यांचे निधन झाले ते कोण होते?
उत्तर – गीतकार
प्रश्न 4: अलीकडेच “टाटा प्रोजेक्ट्स” द्वारे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – विनायक पै
प्रश्न 5: अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म सुरू केले आहे?
उत्तर – केरळ
प्रश्न 6: अलीकडेच भारतातील कोणत्या शहरात मादाम तुसाद संग्रहालय सुरू होणार आहे?
उत्तर – नोएडा
प्रश्न 7: अलीकडेच “इंडिगो” च्या संचालक मंडळाने CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर – पीटर अल्बर्स
प्रश्न 8: अलीकडेच कसोटी सामन्यात 5000 धावा करणारा पहिला बांगलादेशी फलंदाज कोण बनला आहे?
उत्तर – मुशफिकुर रहीम
प्रश्न 9: अलीकडेच उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – विपिन संघी
प्रश्न 10: अलीकडे कोणते राज्य सरकार शहरी कृषी धोरण सुरू करण्याचा विचार करत आहे?
उत्तर : दिल्ली