Direction name in marathi – मराठी दिशा ची नावे

Direction name in Marathi : मित्रानो १० दिशा आहेत पण त्यापैकी फक्त चार दिशाची नावे आपणास माहित असते तसेच कोणती दिशा कोणत्या बाजूने आहे हे माहिती नसते म्हणून आपणस IMAGE पण देत आहे बऱ्याच परीक्षेत आपणास DIRECTION म्हणजे दिशा वर प्रश्न विचारता .

direction name in marathi

Direction name in marathi – मराठी दिशा ची नावे

Sr.Direction Names In EnglishDirection Names In Marathi (दिशांचे नावे मराठी )
Northउत्तर
Southदक्षिण
Eastपूर्व
Westपश्चिम
Southeastआग्नेय
Southwestनैऋत्य
Northeastईशान्य
Northwestवायव्य
Top वर
10BELOWखाली
See also महाराष्ट्र पालकमंत्री 2023

Leave a Comment