Diwali Shubechha – दिवाळी शुभेछा -Diwali Wishes In Marathi

Happy Diwali Wishes In Marathi, Diwali Padwa Wishes In Marathi, Happy Diwali Wishes In Marathi Text, Diwali Wishes In Marathi, जे तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि कुटुंबियांना तुमच्यानुसार पाठवू शकता.

Diwali Shubechha - दिवाळी शुभेछा -Diwali Wishes In Marathi
Diwali Shubechha – दिवाळी शुभेछा -Diwali Wishes In Marathi

Diwali Shubechha – दिवाळी शुभेछा -Diwali Wishes In Marathi

💥😊प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.😊💥
🙏🧨दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🧨🙏

💥😊चिमूटभर माती म्हणे,

मी होईन पणती,

टीचभर कापूस म्हणे,

मी होईन वाती

थेंबभर तेल म्हणे,

मी होईन साथी

ठिणगी पेटताच फुलतीन

नव्या ज्योती

अशीच यासारखी फुलत

जावी आपली नाती.!😊💥

🧨🙏!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🧨

Diwali Shubhechha In Marathi 2022

💥😊जिवंत जोवर मानवजाती

जिवंत जोवर मंगल प्रिती

अखंड तोवर राहील तेवत

दिपावलीची मंगल पणती!💥😊

हॅपी दिवाळी.🙏🧨

💥😊दिवाळीची लाईट, सगळ्यांना

करो डिलाईट, पकडा मस्तीची

फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट…😊💥

🧨🙏हॅपी दिवाळी🙏🧨

दिवाळी च्या शुभेच्छा

💥😊दीपावलीत नको फक्त फटाके,

ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे

स्वच्छता करून

पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.😊💥

🧨🙏Diwali wishes in marathi.🙏🧨

💥😊आभाळी सजला मोतीयांचा चुरा,

दारी दिव्यांचा सोनेरी सडा….

गंध गहिरा दरवळला उटण्याचा,

आला दिवाळसण आनंद लुटण्याचा….😊💥

🧨🙏दिवाळी शुभेच्छा मराठी.🙏🧨

पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा

एक नवी दिशा नवे स्वप्न,

नवे क्षितीज, सोबत माझ्या

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिपावलीच्या

आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,

साजरा होत असलेल्या आनंदमयी,

उत्साही,

मंगलमय पर्वानिमित्त आपणास

व आपल्या परिवारास

मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,

ली आज पहिली पहाट,

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,

उजळेल आयुष्याची वहिवाट!!,

शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली

See also Funny Birthday Wishes In Marathi For Sister - बहिणी साठी वाढदिवस शुभेछा

माझ्याकडून आणि माझ्या

परिवाराकडून आपणास आणि

आपल्या परिवारास दीपावलीच्या

खूप खूप शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला..

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..

आपणास आणि आपल्या परिवारास

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

फटाक्यांची माळ,

विजेची रोषणाई,

पणत्यांची आरास,

उटण्याची आंघोळ,

रांगोळीची रंगत,

फराळाची संगत,

लक्ष्मीची आराधना,

भाऊबीजेची ओढ,

दीपावलीचा सण आहे

खूपच गोड..

दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,

माळोनी गंध मधुर उटण्याचा..

करा संकल्प सुंदर जगण्याचा,

गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..

दीपावली शुभेच्छा!

दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

Diwali Shubechha – दिवाळी शुभेछा -Diwali Wishes In Marathi

दिपावलीच्या आजपासून ते

भाऊबीज पर्यंतच्या,

साजरा होत असलेल्या

आनंदमयी, उत्साही,

मंगलमय पर्वानिमित्त

आपणास व आपल्या

परिवारास मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा…!

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..

नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..

सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..

शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..

दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

आली दिवाळी उजळला देव्हारा..

अंधारात या पणत्यांचा पहारा..

प्रेमाचा संदेश मनात रुजावा..

आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व मित्र परिवाराला …

दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…

सगळा आनंद सगळे सौख्य,

सगळ्या स्वप्नांची पूर्णता,

यशाची सगळी शिखरे,

सगळे ऐश्वर्य,

हे आपल्याला मिळू दे,

ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

Diwali Shubechha – दिवाळी शुभेछा -Diwali Wishes In Marathi

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

यशाची रोषणाई

कीर्तीचे अभ्यंग स्नान

मनाचे लक्ष्मिपुजन

समृद्धीचे फराळ

प्रेमाची भाऊबीज

अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,दिपावली सारख्या मंगल प्रसंगीतुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.शुभ दिपावली!

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

See also [2022] हरतालिका शुभेच्छा | Hartalika wishes marathi | हरतालिका शुभेच्छा संदेश | Hartalika quotes marathi | Hartalikechya Shubhechha

फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई,पणत्यांची आरास,उटण्याची आंघोळ, रांगोळीची रंगत, फराळाची संगत, लक्ष्मीची आराधना,भाऊबीजेची ओढ, दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

दारी दिव्यांची आरास,अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,आनंद बहरलेला सर्वत्र,आणि हर्षलेले मन,आला आला दिवाळी सण,करा प्रेमाची उधळण…

पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा

नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पहीला दिवा आज लागला दारी,सुखाची किरणे येई घरी,पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,शुभ दिपावली!

धन त्रयोदशी !!नरक चतुर्दशी !!लक्ष्मी पूजन !!बलि प्रतिपदा !!भाऊबीज !!आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…शुभ दीपावली !

Leave a Comment