[ DOWNLOAD PDF ] Dnyaneshwari in marathi PDF | संपूर्ण ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित | Dnyaneshwari (Gnyaneshwar) PDF Download Marathi 18 अध्याय

Dnyaneshwari in marathi PDF : महाराष्ट्रातील संतकवी ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत रचलेली ज्ञानेश्वरी ही श्रीमद भागवत गीतेवर लिहिलेली पहिला अर्थपूर्ण ग्रंथ आहे, dnyaneshwari in marathi – ज्ञानेश्वरी ग्रंथ पीडीफ स्वरुपात येथे उपलब्ध करून देत आहोत. More Info – https://marathijobs.in

Dnyaneshwari MaraThi PDF Download यातुन सगळे अध्याय डाउनलोड करू शकतात ते हि अगदी मोफत.

Dnyaneshwari in marathi PDF

Dnyaneshwari in marathi PDF: येथे आपणास संपूर्ण 18 अध्याय डाऊनलोड पीडीएफ दिली आहे

Dyaneshwar(Gnyaneshwar) maharaj mahiti -संत ज्ञानेश्वर यांची माहिती

Dnyaneshwari in marathi PDF

Dnyaneshwari in marathi PDF

संत ज्ञानेश्वर यांचा जन्म २२ ऑगस्ट १२७५ मध्ये आपेगाव तहसील पैठण जिल्हा औरंगाबाद येथे झाला .

ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी.

त्यांच्या आई चे नाव रुक्मिणीबाई होते

निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होते

सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे होती

आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यात पैठण जवळ आहे

ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेले एक गाव आहे.

ज्ञानेश्वरांचे पिता विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते.

विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले.

गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले.

त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली.

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई

त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे.

त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले.

ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले

विठ्ठलपंतांनी उपाय विचारला असता केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले.

मुले सुसंस्कुत व्हावी तसेच त्यांचे भविष्यात भले व्हावे करिता विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त केले

आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना व भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला

पैठणला ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.

See also आठवी ची पूजा - athvi chi puja

ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात.

ज्ञानेश्वर महाराज यांचा दुसरा ग्रंथ ‘अमृतानुभव’ होय.

हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे.

सुमारे ८०० ओव्या (दहा अध्याय या ग्रंथात आहेत.

संत ज्ञानेश्वरांनी ‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला

Dnyaneshwari in marathi PDF Download

ग्रंथ नावज्ञानेश्वरी pdf
अध्याय१८
फाईल टाईपDnyaneshwari in marathi PDF
किंमतमोफत
ऑनलाइन विकत बोलवा amazon link
Dnyaneshwari in marathi PDF
संत ज्ञानेश्वर महाराज
अध्याय डाऊनलोड
ज्ञानेश्वरी पहिला अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी दुसरा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी तीसरा अध्याय.पीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी चौथा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी पाचवा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी सहावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी सातवा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी आठवा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी नववा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी दहावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी अकरावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी बारावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी तेरावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी चौदावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी पंधरावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी सोळावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी सतरावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा
ज्ञानेश्वरी अठरावा अध्यायपीडीफ डाउनलोड करा

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहलेले ग्रंथ

  1. अमृतानुभव
  2. चांगदेव पासष्टी
  3. भावार्थदीपिका (किंवा ज्ञानेश्वरी) – ग्रंथाचा शेवट पसायदान ने केला आहे
  4. स्फुटकाव्ये (अभंग, विराण्या, आदि.)
  5. हरिपाठ (श्री ज्ञानदेव हरिपाठ)

संत ज्ञानेश्वरी मराठी ऑडीओ डाऊनलोड – Gnyaneshwari (Dnyaneshwar) marathi audio download

मित्रानो , तुम्हाला खाली ज्ञानेश्वरी मराठी ऑडिओ link दिली आहे येथून आपण पूर्ण १८ अध्याय ऐकू शकाल व download करू शकाल

See also नागपंचमी माहिती पूजा विधी सामग्री शुभ मुहूर्त महत्व आरती संपूर्ण माहिती मराठी मध्ये

Download

ज्ञानेश्वरी अध्याय १

Dnyaneshwari in marathi PDF
Gnyaneshwari (Dnyaneshwar) marathi audio download


ज्ञानेश्वरी अध्याय २

Dnyaneshwari in marathi PDF
Gnyaneshwari (Dnyaneshwar) marathi audio download

ज्ञानेश्वरी अध्याय ३

Dnyaneshwari in marathi PDF
Gnyaneshwari (Dnyaneshwar) marathi audio download

ज्ञानेश्वरी अध्याय ४

Dnyaneshwari in marathi PDF
Gnyaneshwari (Dnyaneshwar) marathi audio download

ज्ञानेश्वरी अध्याय ६

Dnyaneshwari in marathi PDF
Gnyaneshwari (Dnyaneshwar) marathi audio download

ज्ञानेश्वरी अध्याय ९

Dnyaneshwari in marathi PDF
Gnyaneshwari (Dnyaneshwar) marathi audio download

हे पण वाचा –

निष्कर्ष :

Dnyaneshwari in marathi PDF : ‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात.

आशा करतो तुम्ही ज्ञानेश्वरी पीडीफ डाउनलोड केल्या असतील, जर पोस्ट आवडली तर शेयर करा, आणि कंमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद!

FAQ – संत ज्ञानेश्वर महाराज [Dyaneshwar – gyaneshwar maharaj]

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म केव्हा झाला ?

संत ज्ञानेश्वर यांचा जन्म २२ ऑगस्ट १२७५ मध्ये आपेगाव तहसील पैठण जिल्हा औरंगाबाद येथे झाला .

संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

विठ्ठलपंत कुलकर्णी

संत ज्ञानेश्वर यांच्या आई चे नाव काय होते ?

आई चे नाव रुक्मिणीबाई होते

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म कोठे झाला ?

आपेगाव तहसील पैठण जिल्हा औरंगाबाद येथे झाला

ज्ञानेश्वर महाराज यांचा दुसरा ग्रंथ कोणता ?

ज्ञानेश्वर महाराज यांचा दुसरा ग्रंथ ‘अमृतानुभव’ होय.

ज्ञानेश्वरीत किती श्लोक आहेत ?

ज्ञानेश्वरी मध्ये ९००० पेक्षा अधिक श्लोक आहेत

ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) केव्हा लिहल्या गेली?

1290 ई. मध्ये नेवासे येथे ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) लिहल्या गेली. ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्याय आहे

3 thoughts on “[ DOWNLOAD PDF ] Dnyaneshwari in marathi PDF | संपूर्ण ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित | Dnyaneshwari (Gnyaneshwar) PDF Download Marathi 18 अध्याय”

Leave a Comment