Fakira kadambari – फकिरा कादंबरी PDF Book Download

Fakira kadambari – फकिरा कादंबरी PDF Book Download

फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे.

413jWEvLAoL. SY445 SX342

Fakira kadambari – फकिरा कादंबरी PDF Book Download

लेखक जीवन परिचय

अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगावच्या मांगवाड्यात झाला. वाटेगाव हे खेडे सध्याच्या सांगली जिल्ह्याच्या (पूर्वीचा दक्षिण सातारा जिल्हा) वाळवा तालुक्यात, पुणे-बंगलोर महामार्गावरील कासेगावच्या तीन मैल पूर्वेला आहे.

Download लिंक

See also Nursery Question Paper PDF Free Download

Leave a Comment