वन विभाग भरती परीक्षा पेपर 2023 । Forest Exam Question Paper 2023

वनविभाग :- लेखापाल Paper , Date of exam 31/07/23 – शिफ्ट 3 , GS 25 प्रश्न

1)पहिली वंदे भारत ट्रेन:- वाराणसी

2)वेदांत लक्ष्मीनारायण नृत्य:- कुचिपुडी

3) गायिका सुब्बलक्ष्मी ह्यांना भारतरत्न कधी मिळाला?:- 1998

4) कल्काप्रसाद महाराज(नृत्य):- कथक

5)जेष्ठ नागरिक बचत योजनेतील मर्यादा रक्कम 15 लाखाहून किती पर्यन्त वाढ करण्यात आली?:- 30 लाख

6)चालू खात्यातील तूट :- आयात महसूल > निर्यात महसूल

7)अर्थोपोडा संघात न येणारा?
डास, घरगुती माशी , मिलिपीड्स ,जळू
:-जळू

8) अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव :- भरतनाट्यम

9)वित्ताआयोग कलम :- 280

10)शिक्षणासंबंधी कलम :- 21A

11)जोका तारताळा पट्टा हे मेट्रो नेटवर्क मोदींद्वारे उदघाटन करण्यात आले तर ते कोणत्या राज्यात आहे :- पश्चिम बंगाल

12)वेलची टेकड्या(येला माला) भाग :- दक्षिण भारतात

13)जहिर उड दिन मुहम्मद कुणाचे नाव होते :- बाबर

14)जणनेनुसार नागालँड मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या :- ख्रिश्चन धर्म

15)मसरूर मंदिरे जी खडकातून कोरलेली असतात ती कोणत्या राज्यात आढळतात :- हिमाचल प्रदेश

16)स्त्रियांवरील अपव्यापार, अत्याचार रोखण्यासाठी योजना
नंदिनी,निर्भया, उज्वल,सखी
निर्भया

17)24 जुलै 1985 रोजी लोंगेवाला करार झाला त्यावेळी पंतप्रधान कोण होते?:- राजीव गांधी

18)2023 च्या बजेटमध्ये मनरेगा साठीची राखीव रक्कम :- 65 हजार कोटी

19)भविष्य निर्वाह निधी योजना सुरुवात कधी झाली :- 1952

20)पाकिस्तान मधील झुल्फिकार भुट्टो ह्यांची सरकार पाडली तेंव्हा त्यांचा लष्करप्रमुख कोण होता :-
जनरल जिया उलहक्क

21)SSLV- D2 कुठून प्रक्षेपण केले :- श्रीहरिकोटा

22)महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन मोदीच्या हस्ते झाले ते कुठे आहे? :- उज्जैन

23)आफ्रिकेतून आणलेले चित्ते कोणत्या उद्यानात सोडले?:- कुनो राष्ट्रीय उद्यान

24)आसामचे राज्यपाल गुलाबीसींग कटारिया हे कोणत्या राज्याचे आहेत?:- राजस्थान

25)निर्मल मिल्खा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित :- व्हॉलीबॉल

वन विभाग भरती परीक्षा पेपर 2023 । Forest Exam Question Paper 2023 Forest department ( accountant)
GS Question:

1. SEBI अध्यक्षमाधबी पुरी बुच
2. 42 वी घटनादुरुस्ती बद्दल
3. निवडणूक आयोग कलम – कलम ३२४
4. लोकसंख्या वाढ व घनता भारताची
5. सोन्याची खान कोणत्या राज्यात – कोलार कर्नाटक
6. मार्च 2023 पर्यंत कोणत्या राज्यात पवन ऊर्जा
जास्त आहे?
7. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोणत्या शहरात
आहे?
8. असवैधानिक संस्था कोणती नाही
9. जैव hotpots कोणते नाही.
10. रेपो रेट
11. हडप्पा संस्कृती विषयी
12. फकिरा – कादंबरी
13. हुमायू ची बहीण
14. मेवाती गायक घराणे चे गायक कोण
15. इंडियन जिओ प्लॅटफॉर्म ऑफ इसरो-
भूषण GS
16. GLOBAL Hunger index 2022 out of
121 country india rank…..107
17. शहाजहान ने कोणती वास्तू बांधली नाही
18. पिट्स इंडिया ऍक्ट
19. महाराणा कुंभ ने विजयस्तंभ कुठे उभारलाविजय स्तम्भ भारत के राजस्थान के चित्तौड़गढ़ में स्थित एक स्तम्भ या टॉवर है। इसे मेवाड़ नरेश राणा कुम्भा ने महमूद खिलजी के नेतृत्व वाली [[मालवा की सेना पर सारंगपुर की लड़ाई में विजय के स्मारक के रूप में सन् 1440-1448 के मध्य बनवाया था

See also Balaji Tambe Garbh Sanskar Book Online Free Download PDF

वनविभाग भरती 2023

लेखापाल दुसरा दिवस 01 August 2023 आलेले प्रश्न

मराठी
•लेखक व पुस्तके तीन प्रश्न
• अलंकार तीन प्रश्न
• समानार्थी 2 व विरुद्धार्थी 1
• शब्दसमूहाबद्दल एक शब्द 1
• म्हणी 1
• वाक्यप्रचार 2
• योग्य वाक्यरचना 2
• प्रयोग 1
• प्राणी पक्षी यांचे आवाज 3
• उतारा नाहीं

ENGLISH
• Verb 4
• Synonyms 3
• Direct indirect 3
• Spelling 2
• Error 4
• One word substitution 1
• Idioms 1
• Voice 2

GK
• चालू घडामोडी ३ (गायक विचारलं, अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी)
• भूगोल २ (सह्याद्री पर्वत, भारत भूगोल)
• राज्यघटना व कायदे (IPC कलमे)४
• इतिहास ३
• पर्यावरण २ (अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान)

03 ऑगस्ट 2022 विचारलेले प्रश्न

आज वनरक्षक सकाळची शिफ्ट आलेले प्रश्न-
1)2019 च्या सर्वे नुसार महाराष्ट्र राज्याचे वनक्षेत्र चौ.की.मी?

2)कोंकण प्रादेशिक विभाग कोणत्या दोन प्राकृतीक विभागाच्या मधात आहे?

3)महाराष्ट्रात दलित चळवळीत अग्रेसर नेते कोण होते?

4)पश्चिम घाटाची सरासरी उंची?

5)कुतूबमिनार बांधकाम कोणत्या शतकात सुरू झाले?

6)भारत सरकारचे कार्यकारी अधिकार कोणाच्या अधीन असतात?

7)समवर्ती सूची कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले?

8)काकोरी रेल्वे कांड – न्यायाधीश ?

9)2004 मध्ये आलेल्या सुनामी ने भारतातील दक्षिणेकडचे कोणता भाग समुद्राखाली गेला?

10)भारतातील सर्वात लहान रेल्वे विभाग?

11)2005-06 ते 2018-19 मध्ये किती % लोक दरिद्री रेषेच्या वर आले?

12)NABARD ची स्थापना कोणत्या समिती नुसार करण्यात आली?

13)2018 मध्ये प्लास्टिक विघटनसाठी केलेले ध्येय किती वर्ष कालावधी निश्चित करण्यात आला?

14)कोणत्या कायद्याने द्वंद्ववाद रद्द करण्यात आला?(अवघड प्रश्न)

Leave a Comment