(Free PDF) Diet chart in Marathi – आहार तक्ता मराठी

(Free PDF) Diet chart in Marathi – आहार तक्ता मराठी : नमस्कार मित्रांनो आरोग्य उत्तम तरच जीवन हे स्वर्ग आहे अन्यथा कितीही पैसा असला तरी काही उपयोग होत नाही कारण चणे आहेत पण दात नसेल तर खाल कसे म्हणून उत्तम आरोग्य करिता नियमित व्यायाम व योग्य प्रमाणात आहार सेवन असणे गरजेचे आहे. आम्ही आपणास वजन वाढविणे तसेच वजन कमी करण्या करिता आहार चार्ट डायट चार्ट देत आहोत.

(Free PDF) Diet chart in Marathi – आहार तक्ता मराठी

(Free PDF) Diet chart in Marathi - आहार तक्ता मराठी

वजन वाढवण्यासाठी आहार तक्ता –

जेवण वेळपदार्थ
पहाटे7 a.m. – 8 a.m.रात्रभर भिजवलेले बदाम (6-7)
नाश्ता8 a.m. – 9 a.m.नास्ता मध्ये जास्तीत जास्त तांदळा चे पदार्थ जसे डोसा , इडली , फ्राइड राइस
नाश्ता नंतर11 a.m. – 12 p.m.तुमच्या आवडीचे हेल्थ ड्रिंक मट्ठा दुध
दुपारचे जेवण1:30 p.m. – 2:30 p.m.एक छोटा कप भात आणि 3/4 चपात्या. एक वाटी डाळ(मसूर, मूग, चणा,तुर). अवडीची भाजी सलाद. एक कप दही
संध्याकाळचा नाश्ता5:30 p.m. – 6:30 p.m.चीज सह व्हेज सँडविच. भाजलेले शेंगदाने. चाहा सोबत ब्रेड, खारि,बिस्किट
रात्रीचे जेवण8:30 p.m. – 9:30 p.m.पुलाव, बिर्यानी 2 चपात्या व आवडीची भाजि सलाद
झोपायच्या आधी10:30 p.m. – 11 p.m.1 ग्लास दूध

वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता

वेळपदार्थ व प्रमाण
६:३०मेथी दाण्याचे पाणी (१ ग्लास)
८:०० मल्टीग्रेन टोस्ट (२ टोस्ट)
१२:००साधे जेवण जास्त तेल तूप नको
मिश्र भाज्या कोशिंबीर (१ कटोरी) रोटी (१/२ रोटी/चपाती) हिरवी चटणी (२ टेबलस्पून) एक भाजी
0२:00ताक १ ग्लास
०५:३०कमी साखर आणि दूध असलेला चहा (१ कप)
०८: ३०साधे जेवण जास्त तेल तूप नको
मिश्र भाज्या कोशिंबीर (१ कटोरी) रोटी (१/२ रोटी/चपाती) हिरवी चटणी (२ टेबलस्पून) एक भाजी
०९:००मेथी तांदूळ (०.५ कटोरी)

मेथीच्या पाण्याचे सेवन –

वाढतं वजन हे विविध आजारांना निमंत्रण असते , वजन वाढले की विविध समस्या येतात

See also Oziva protein and herbs benefits in Hindi

जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही मेथीच्या दाण्यांची पावडर चा प्रयोग करून पाहू शकता .

यात रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर मिक्स करा उपाशी पोटी या पाण्याचं सेवन करा.

PDF Downlod

Leave a Comment