General Science MCQ | सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे मराठी

सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे – सर्व स्पर्धा परीक्षा करिता वारंवार येणारे सामान्य विज्ञान चे महत्वाचे प्रश्न उत्तरे उपलब्ध करून देत आहोत . General Science MCQ सर्व परीक्षेत असतो जसे MPSC तलाठी SSC RRB खालील प्रश्न परीक्षेस अनुसरून टाकण्यात आले आहे.

General Science MCQ ||सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे मराठी ||
सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे

General Science MCQ || सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे मराठी ||

प्रश्न क्रं. 1. हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया…… होते?

  • १) वाढते
  • २) मंदावते
  • ३) कमी होते
  • ४) समान राहते

>>२) मंदावते

प्रश्न क्रं 2. सर्वच वनस्पती मध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ………..?

  • १) नसते
  • २) असते
  • ३) दोन्हीपैकी नाही
  • ४) समान असते

>>१) नसते

प्रश्न क्रं. 3. शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो…….

  • १) साखर
  • २)जीवनसत्वे
  • ३) प्रथिने
  • ४) पाणी

१) साखर

प्रश्न क्रं. 4. प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन …….तून दिला जातो.

  • १) पाणी
  • २) कार्बन डाय ऑक्साईड
  • ३) हरित द्रव्य
  • ४) नायट्रोजन

>>१) पाणी

प्रश्न क्रं. 5 निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात ?

  • १) जीवाणू
  • २) मासा
  • ३) हिरव्या वनस्पती
  • ४) मानवी प्राणी

हिरव्या वनस्पती

1) सामन्यत: सूक्ष्मजीव __________ असतात.

  • एकपेशी
  • बहुपेशी
  • अतिसूक्ष्म
  • विविध आकारांचे

उत्तर — A. एकपेशी
—————————————————————————–
2) प्रकाश संश्लेषनात ___________ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

  • हरितद्रव्यामुळे
  • झथोफिलमुळे
  • कॅरोटीनमुळे
  • मग्नेशिंअममुळे

उत्तर —A. हरितद्रव्यामुळे
—————————————————————————–
3) ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ________ म्हणतात.

  • पोषण
  • स्वयंपोषण
  • परपोषण
  • अंत:पोषण

उत्तर —A. पोषण
—————————————————————————–
4) ___________ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.

  • पेशी – भित्तिका
  • प्रद्रव्य पटल
  • पेशीद्रव्य
  • केंद्रक

उत्तर —A. पेशी – भित्तिका
—————————————————————————–
5) _____________ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे.

  • पेशी
  • उती
  • अवयव
  • अणु

उत्तर —A. पेशी
—————————————————————————–
6) __________ संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात.

  • प्लटिहेल्मिन्थस
  • पोरीफेरा
  • आर्थ्रोपोडा
  • ईकायनोडर्माटा

उत्तर —C. आर्थ्रोपोडा
—————————————————————————–
7) किण्वन हा _____________ चा प्रकार आहे.

  • ऑक्सिश्वसन
  • विनॉक्सिश्वसन
  • प्रकाशसंश्लेषण
  • ज्वलन

उत्तर —B. विनॉक्सिश्वसन
—————————————————————————–
8) अहरित वनस्पती __________ असतात.

  • स्वयंपोषी
  • परपोषी
  • मांसाहारी
  • अभक्षी

उत्तर —B. परपोषी
—————————————————————————–
9) सौरऊर्जा _______ स्वरुपात असते.

  • प्रकाश प्रारणांच्या
  • विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
  • अल्फा प्रारणांच्या
  • गामा प्रारणांच्या

उत्तर —B. विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
—————————————————————————–
10) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _________ प्रारणांचा मारा करतात.

  • अल्फा
  • बिटा
  • गामा
  • क्ष-किरण

उत्तर —C. गामा
—————————————————————————–
11) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

  • M
  • N
  • A
  • X
See also Software Testing Questions With Answers - MCQ

उत्तर —B. N
—————————————————————————–
12) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण………आहे.

  • ०.०३%
  • ०.३%
  • ३%
  • ०.००३%

उत्तर —A. ०.०३%
—————————————————————————–
13) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.

  • फिलीसीनी
  • मुसी
  • लायकोपोडियम
  • इक्विसेटीनि

उत्तर —B. मुसी
—————————————————————————–
14) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

  • सेल्युलेज
  • पेप्सीन
  • सेल्युलीन
  • सेल्युपेज

उत्तर —A. सेल्युलेज
—————————————————————————–
15) पाण्याची घनता ……………. ला उच्चतम असते.

  • ४’C
  • २५’C
  • ०’C
  • ७३’C

उत्तर —A. ४’C
—————————————————————————–


16) आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

अवअणू
अणू
रेणू
पदार्थ

उत्तर —C. रेणू
—————————————————————————–
17) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

आयोडीन-१२५
सामारिअम-१५३
ल्युथिनिअरम-१७७
सेसिअम-१३७

उत्तर —A. आयोडीन-१२५
—————————————————————————–
18) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

१०० डी.बी.च्या वर
११० डी.बी.च्या वर
१४० डी.बी.च्या वर
१६० डी.बी.च्या वर

उत्तर —A. १०० डी.बी.च्या वर
—————————————————————————–
19) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

कमी होते
वाढते
सारखेच राहते
शून्य होते

उत्तर —A. कमी होते
—————————————————————————–
20) ‘फ्यूएल सेल’ पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची

निर्मिती कशापासून केली जाते?


पाणी
अल्कोहोल
इथेनॉल
सेंद्रिय पदार्थ

उत्तर —A. पाणी
—————————————————————————–
21) निष्क्रिय वायू हे………..


पाण्यामध्ये विरघळतात
स्थिर नसतात
रासायनिक क्रिया करू न शकणारे
रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील

उत्तर —C. रासायनिक क्रिया करू न शकणारे
—————————————————————————–
22) गाईचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्त्रोत आहे?


‘ अ ‘ जीवनसत्त्व
‘ ब ‘ जीवनसत्त्व
‘ क ‘ जीवनसत्त्व
‘ ड ‘ जीवनसत्त्व

उत्तर —A. ‘ अ ‘ जीवनसत्त्व
—————————————————————————–
23) खालीलपैकी कोणते खरे फळ आहे?


सफरचंद
काजू
अननस
नारळ

उत्तर —D. नारळ
—————————————————————————–
24) …………या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.


चांदी
पारा
पाणी
लोखंड

उत्तर —C. पाणी
—————————————————————————–
25) सल्फ्युरिक आम्ल च्या बाबतीत सत्य असणारा संबध ………..


प्रसामान्यता = रेणुता
प्रसामान्यता = २*रेणुता
प्रसामान्यता = आम्लरिधर्मता
प्रसामान्यता = आम्लधर्मता

उत्तर —B. प्रसामान्यता = २*रेणुता
—————————————————————————–
26) ‘खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे’ ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?

हिवताप
कावीळ
क्षय
देवी

उत्तर —C. क्षय
—————————————————————————–
27) जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….


वाढते
कमी होते
पूर्वीइतकेच राहते
शून्य होते

उत्तर —D. शून्य होते
—————————————————————————–
28) खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?


स्कर्व्ही
बेरीबेरी
मुडदूस
राताधळेपणा

उत्तर —C. मुडदूस
—————————————————————————–
29) ‘जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

मेंदूचे स्पंदन
हृदयाचे स्पंदन
डोळ्यांची क्षमता
हाडांची ठिसूळता

उत्तर —C. डोळ्यांची क्षमता
—————————————————————————–
30) आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

‘ब-१’ जीवनसत्त्व
‘ब-४’ जीवनसत्त्व
‘ड ‘ जीवनसत्त्व
‘के ‘ जीवनसत्त्वD.

उत्तर —‘के ‘ जीवनसत्त्व
—————————————————————————–
31) ज्या निरीक्षणात काही घटकांची निरीक्षकाकडून दखलच

घेतली जात नाही त्यास काय म्हणतात ?

अपूर्ण निरीक्षण
दुर्निरीक्षण
अनिरीक्षण
यापैकी नाही

उत्तर —A. अपूर्ण निरीक्षण
—————————————————————————–
32) बरोबर उत्तर निवडा. ३०’ से .तापमानाचे पाणी भरलेली सीलबंद बाटली अवकाशयानामधून चंद्रावर नेली.

ती चंद्राच्या पृष्ठभागावर ठेउन तिचे झाकण उघडल्याबरोबर आतील पाण्याचे काय होईल?


पाणी उकळेल.
पाणी गोठेल.
ते अतिशीत होईल.
त्याचे H२ व O असे विघटन होईल.

उत्तर —A. पाणी उकळेल.
—————————————————————————–
33) ……….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.


प्लुटोनिअम
U -२३५
थोरीअम
रेडीअम

उत्तर —>>A. प्लुटोनिअम
—————————————————————————–
34) पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.


२००
३५०
५००
७५०

उत्तर –>>D. ७५०
—————————————————————————–
35) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी …….


जठर
यकृत
हृदय
मोठे आतडे

>>B. यकृत
—————————————————————————–

36) खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………


सफरचंद
गाजर
केळी
संत्री

B. गाजर
37) जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.


जीवाणू (bacteria)
विषाणू (virus)
कवक (fungi)
बुरशी

उत्तर —B. विषाणू (virus)
—————————————————————————–
38) खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?


युरिया
नायट्रेट
अमोनिअम सल्फेट
कंपोस्ट

उत्तर —D. कंपोस्ट
—————————————————————————–
39) भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ……… वापरले जाते.

See also पोलीस भरती 20 21 all imp one liner


तुरटी
सोडीअम क्लोराइड
क्लोरीन
पोटॉंशिअम परम्याग्नेट

उत्तर —C. क्लोरीन
—————————————————————————–
40) खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?


कार्डिओग्राफ
स्टेथोस्कोप
थर्मामीटर
अल्टीमीटर

उत्तर —B. स्टेथोस्कोप
—————————————————————————–
41) ………..या किरणांना वस्तुमान नसते.
अल्फा
‘क्ष’
ग्यामा
बीटा

उत्तर —C. ग्यामा


42) खालीलपैकी कोणता जीवनसत्त्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते?


‘ड’ जीवनसत्त्व
‘इ’ जीवनसत्त्व
‘के’ जीवनसत्त्व
‘ब’ जीवनसत्त्व

उत्तर —C. ‘के’ जीवनसत्त्व
—————————————————————————–
43) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..


दगडी कोळसा
कोक
चारकोल
हिरा

उत्तर —D. हिरा
—————————————————————————–
44) हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..


पेनेसिलीन
प्रायमाक्वीन
सल्फोन
टेरामायसीन

उत्तर —B. प्रायमाक्वीन
—————————————————————————–
45) जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?


कल्शिअम
सोडीअम
कार्बन
क्लोरीन

उत्तर —A. कल्शिअम
—————————————————————————–
46) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?


४० टक्के
४ टक्के
१३ टक्के
३१ टक्के

उत्तर —B. ४ टक्के
—————————————————————————–
47) खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?


हायड्रोजन
हेलिअम
ऑक्सिजन
कार्बन-डाय-ओक्साइड

उत्तर —A. हायड्रोजन
—————————————————————————–
48) पुढीलपैकी कोणती जीवनसत्त्वे मानवी शरीरात तयार होतात ?

१)’ब-६’ जीवनसत्त्व

२)’ड’ जीवनसत्त्व

३)’इ’ जीवनसत्त्व

४)’के’ जीवनसत्त्व


१ व २
२ व ३
२ व ४
१ व ४

उत्तर —C. २ व ४
—————————————————————————–
49) दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्ये महत्त्वाचे ठरते ?


सोडियम
आयोडीन
लोह
फ्लोरीन

D. फ्लोरीन
—————————————————————————–
50) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?


देवी
मधुमेह
पोलिओ
डांग्या खोकला

उत्तर —B. मधुमेह

सामान्य विज्ञान MPSC चे ठोकळा प्रश्न PDF कोठे मिळेल

estudycircle या यूट्यूब चॅनल द्वारे marathijobs या वेबसाइट वर तुम्हाला ठोकळा pdf मिळेल तसेच नवीन प्रश्न उत्तरे सुद्धा मिळतील

कोणत्या परीक्षेत सामान्य विज्ञान वर प्रश्न येतात

तलाठी भरती जिल्हा परिषद भरती mpsc च्या सर्व स्पर्धा परीक्षा midc रेल्वे बँक इन्शुरेंस इत्यादि परीक्षेत सामान्य विज्ञान वर प्रश्न येतात

सामान्य विज्ञान करिता सर्वात चांगले पुस्तक कोणते ?

स्पर्धा परीक्षा करिता बरेच पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत . ज्या पुस्तकात अभ्यासक्रम कवर होत असेल तसे पुस्तक च घ्यावे .

रेल्वे भरती मध्ये सामान्य विज्ञान असतो काय ?

रेल्वे भरतीत सामान्य विज्ञान खूप महत्वाचा आहे कारण त्यावर बरेच प्रश्न येतात आमच्या वेबसाइट वर तुम्ही रेल्वे चे झालेल पेपर पीडीएफ स्वरुपात पहा तुमच्या लक्षात येईल

सारांश –

तरीही मित्रांनो हे फक्त 50 प्रश्न आहेत अजून असे भरपूर प्रश्न उत्तरे आपल्या वेबसाइट व यूट्यूब चॅनल estudycircle वर टाकण्यात आले आहे . ते सुद्धा पहा तुमचा नक्की फायदा होणार . आमची सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे मराठी पोस्ट लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा .

Leave a Comment