सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | GENERAL SCIENCE QUIZ MARATHI

सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे : नमस्कार , मित्रांनो आज आपल्यासाठी अतिशय महत्वाची सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे येथे आम्ही घेऊन आलो आहे . तरीही आपण सर्व प्रश्न सोडवावी लागेल आपणास उत्तर पण दिसेल . अशी बरेच प्रश्न सर्व विषयाचे तुम्हाला आपल्या वेबसाइट https://marathijobs.in/ उपलब्ध आहे व परीक्षे नुसार जसे तलाठी पोलीस जिल्हा परिषद एमपीएससी रेल्वे बँक प्रश्न उत्तरे उपलब्ध करून दिली जातात .

सामान्य विज्ञान मराठी प्रश्न उत्तरे
सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे

सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | GENERAL SCIENCE QUIZ MARATHI

अश्रु मध्ये कोणता पदार्थ मिसळला असतो ?

  1. सामान्य मीठ
  2. स्टार्च
  3. ग्लुकोज
  4. कॉपर सल्फेट

>>> सामान्य मीठ

इंसुलिन चा शोध कोणी लावला ?

  1. बैंटिग
  2. डोमेक
  3. रोनाल्ड रौस
  4. हार्वे

>> बैंटिग

खलील पैकी कोणते मिश्र धातू आहे ?

  1. जस्त
  2. स्टील
  3. सिसा
  4. अॅल्युमिनियम

>>स्टील

स्टेनलेस स्टिल मिश्रण आहे …. ?

  1. लोह , क्रोमियम ,कार्बन
  2. लोह , निकेल ,क्रोमियम
  3. लोह , माग्नेशियम , प्लेटीयम
  4. या पैकी नाही

>>> लोह , क्रोमियम ,कार्बन

प्लास्टर ऑफ पॅरिस कश्या पासून मिळविले जाते ?

  1. सोडीयम बाइकार्बोनेट
  2. जिप्सम
  3. युरिया
  4. या पैकी नाही

>> जिप्सम

कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

  1. डॉ. हॅन्सन
  2. डॉ. रोनॉल्ड
  3. डॉ. नेकेल्सन

>>डॉ. हॅन्सन

रडार मध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात ?

  1. विद्युत लहरी
  2. ध्वनि लहरी
  3. विद्युत चुंबकीय लहरी

>> विद्युत चुंबकीय लहरी

रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

  1. पायोप्सी
  2. सर्जरी
  3. डेप्सोन

>>>पायोप्सी

संत्रा मध्ये कोणते विटामीन अधिक प्रमाणात असते ?

  1. A. विटामीन अ
  2. B. विटामीन सी
  3. C. विटामीन डी
  4. D. विटामीन ई

>>> विटामीन सी

बायो गॅस चे मुख्य अवयव कोणते ?

  1. इथेन
  2. मिथेन
  3. अमोनिया

>> मिथेन

नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.

  1. A. प्रोपीन
  2. B. आइसोप्रीन
  3. C. फॉर्माल्डिहाइड
  4. D. फिनॉल.

>> आइसोप्रीन

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

  1. हाड
  2. डोळा
  3. पाय
  4. मज्जासंस्था
See also Police Bharti - All Most Important MCQ // Questions and Answers

>>> मज्जासंस्था

संगमरवर कशाचे रूप आहे ?

  1. A. शैल
  2. B. नेस
  3. C. चुना दगड
  4. D. बलूआ दगड

>>> चुना दगड

लोखंड मध्ये जंग लागण्याचे मुख्य कारण कोणते ?

  1. A. ऑक्सिजन
  2. B. हाड्रोजन
  3. C. नायट्रोजन

>> ऑक्सिजन

सर्वात हलकी धातू कोणती आहे ?

  • लिथियम
  • अलुमिनीयम
  • इरिडीयम

>> लिथियम

खलील पैकी कोणती वायु ही वातावरणात नसते ?

  1. नायट्रोजन
  2. हिलियम
  3. क्लोरीन
  4. क्रिप्टन

>> क्लोरीन

अंतरिक्षीय दुर्बिण चा शोध कोणी लावला ?

  • A. गॅलिलिओ
  • B. ग्राहम बेल
  • C. केप्लर
  • D. या पैकी नाही

>> केप्लर

NaHCO3 ?

  1. बेकिंग सोडा
  2. वॉशिंग सोडा
  3. या पैकी नाही

>> बेकिंग सोडा

मानवी शरीरात किती हाडे असतात ?

  • 305
  • 206
  • 208
  • 248

>> 206

सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | GENERAL SCIENCE QUIZ MARATHI

खालील पैकी कोणता रोग अनुवांशीक आहे ?

  • रातांधळेपणा
  • मधुमेह
  • स्कर्व्ही
  • बेरी बेरी

>> मधुमेह

मानव शरीरात किती टक्के रक्त असते ?

  • 05 टक्के
  • 10 टक्के
  • 07 टक्के
  • 18 टक्के

>> 05 टक्के

खालील पैकी कोणता रोग अनुवांशीक आहे ?

  • रातांधळेपणा
  • मधुमेह
  • स्कर्व्ही
  • बेरी बेरी

>> मधुमेह

मानव शरीरात किती टक्के रक्त असते ?

  • 05 टक्के
  • 10 टक्के
  • 07 टक्के
  • 18 टक्के

>> 05 टक्के

खालील पैकी कोस्टिक सोडा कोणता आहे ?

  • सोडीयम हायड्रोऑक्साइड
  • सोडीयम बायकार्बोनेट
  • सोडीयम कार्बोनेट
  • सोडीयम सल्फेट

>> सोडीयम हायड्रोऑक्साइड

एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?

  • 4.2 कॅलरी
  • 4.4 कॅलरी
  • 3.4 कॅलरी
  • 6.0 कॅलरी

>> 4.2 कॅलरी

मृदा विरहित शेती चे वैज्ञानिक नाव कोणते ?

  • – अ) हायग्रो प्लांटेशन
  • – ब) हायड्रोपोनिक्स
  • – क) झुम शेती

>> हायड्रोपोनिक्स

जंग लागण्याने लोखंडाचे वजन ……

  1. – वाढते
  2. – घटते
  3. – कोणताही बदल होत नाही
  4. – None

>> वाढते

िज्ञान प्रश्नावली

See also Software Engineering Questions With Answers

मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर — पांढ-या पेशी

डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर — मुत्रपिंडाचे आजार

मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर — मांडीचे हाड

मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर — कान

वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर — सुर्यप्रकाश

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर — टंगस्टन

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर — ८ मिनिटे २० सेकंद

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर — न्यूटन

ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर — सूर्य

वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर — नायट्रोजन..

मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर — पांढ-या पेशी

डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर — मुत्रपिंडाचे आजार

मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर — मांडीचे हाड

मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर — कान

वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर — सुर्यप्रकाश

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर — टंगस्टन

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर — ८ मिनिटे २० सेकंद

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर — न्यूटन

ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर — सूर्य

वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर — नायट्रोजन..

सूर्या पासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

  • मंगळ
  • बुध
  • शुक्र
  • पृथ्वी

उत्तर तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा

निष्कर्ष –

तर मित्रांनो हे होती काही निवडक मराठी मध्ये सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे जर आपणास आवडली तर कमेन्ट करून कळवा व सर्व educational ग्रुप वर शेअर करा.

सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | GENERAL SCIENCE QUIZ MARATHI

5 thoughts on “सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | GENERAL SCIENCE QUIZ MARATHI”

Leave a Comment