GK – महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे

1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर — सावित्रीबाई फुले

2) ‘ सावरपाडा एक्सप्रेस ‘ कोणाला म्हणतात ?

उत्तर — कविता राऊत ( धावपटू)

3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर — आनंदीबाई जोशी

4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर — लता मंगेशकर

5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर — इंदिरा गांधी

6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर — प्रतिभाताई पाटील

7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर — कल्पना चावला

8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर — इंदिरा गांधी

9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर — बचेंद्री पाल

10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर — मीरा कुमार

11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर — किरण बेदी

12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर — मीरासाहेब फातेमा बीबी

13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर — प्रेमा माथूर

14) ‘ भारताची सुवर्णकन्या ‘ कोणाला म्हणतात ?

उत्तर — पी. टी. उषा

15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर — नेमबाजी

16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर — सुश्मिता सेन

17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर — मदर तेरेसा

18) ‘ सायना नेहवाल ‘ ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर — बॅडमिंटन

19) ‘ सानिया मिर्झा ‘ कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर — लाॅन टेनिस

20) ‘ मेरी काॅम ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर — बाॅक्सिंग

21) ‘ पूर्णिमा महतो ‘ हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर — तिरंदाजी

22) ‘ आरती साहा ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर — जलतरण

23) ‘ रोहिणी खाडिलकर ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर — बुध्दिबळ

24) ‘ कर्नामा मल्लेश्वरी ‘ ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर — वेट लिफ्टिंग

25) ‘ कोसबाडच्या टेकडीवरून ‘ हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर — अनुताई वाघ

See also Vehicles Name In Marathi And English | वाहनांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये

Leave a Comment