GK Samanya Gyan Marathi – पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

GK Samanya Gyan Marathi - पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

  1. राष्ट्रपती – उपराष्ट्रपतीकडे
  2. उपराष्ट्रपती – राष्ट्रपतींकडे
  3. पंतप्रधान – राष्ट्रपतींकडे
  4. राज्यपाल – राष्ट्रपतींकडे
  5. संरक्षण दलाचे प्रमुख – राष्ट्रपतींकडे
  6. महालेखापाल – राष्ट्रपतींकडे
  7. महान्यायवादी – राष्ट्रपतींकडे
  8. लोकसभा सदस्य – लोकसभा सभापतींकडे
  9. लोकसभा सभापती – लोकसभा उपसभापतीकडे
  10. मुख्य निवडणूक आयुक्त – राष्ट्रपतींकडे
  11. मुख्यमंत्री – राज्यपालांकडे
  12. महाधिवक्ता – राज्यपालांकडे
  13. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – राष्ट्रपतींकडे
  14. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश – राष्ट्रपतींकडे
  15. विधानसभा अध्यक्ष – विधानसभा उपाध्यक्षांकडे
  16. विधानसभा सदस्य – विधानसभा अध्यक्षांकडे
  17. लोकपाल – राष्ट्रपतींकडे
  18. महाराष्ट्र लोकायुक्त – राज्यपालांकडे
See also प्रसिद्ध व्यक्तीचे संपूर्ण नावे

Leave a Comment