GOLD BOND : गोल्ड बॉण्ड करा खरेदी वाजतील 800 रुपये प्रति तोळा

GOLD BOND : सोने खरेदी आणि सोन्यातील गुंतवणूक ही सर्वकालीन आकर्षक पर्याय असते ना बुडण्याची भीती व खात्रीशीर परतावा यामुळे बहुतांश नागरिक गुंतवणुकीसाठी हाच पर्याय निवडतात

हीच मानसिकता लक्षात घेऊन सरकारने चालू वर्षासाठी सोन्यात गुंतवणूक योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे सोमवार 11 सप्टेंबर पासून तर शुक्रवार 15 डिसेंबर पर्यंत लोकांना सवरीन गोल्ड बॉंड मध्ये पैसे गुंतवता येणार आहेत

प्रत्येक बॉडची इशू प्राईज ही 999 कॅरेट सोन्याच्या भावानुसार ठरवली जाते त्यामुळे एक ग्रॅम सोने म्हणजेच एक गोल्ड बोंडची इशू प्राइस ५९२३ रुपये इतकी निश्चित केली आहे खरेदी केल्यास यावर प्रत्येक बॉण्ड मागे पन्नास रुपयाची सूट दिली जाणार आहे त्यांच्यासाठी ही रक्कम 5873 रुपये इतकी असेल

या गुंतवणूक केल्यास प्रति तोळा म्हणजेच दहा ग्रॅम वर पाचशे रुपयांची सूट मिळणार आहे राज्यात सध्या सोन्याचे भाव दहा ग्रॅम ५९६० इतकी आहे म्हणजेच जर तुम्ही हे बॉण्ड घेतला तर तुम्हाला तोळा मागे 800 रुपये बचत होईल

सोने हे चांगले निश्चित रिटर्न देणारी गुंतवणूक असल्याचे तज्ञाचे मत आहे चलनवाढ आर्थिक अस्थिरता याच्याविरुद्ध पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते या बॉण्डमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे

गोल्डबॉण्ड चे फायदे कोणते

यात कोणत्याही प्रकारची जोखीम नाही हे बॉण्ड केंद्र सरकारच्या वतीने आरबीआय ग्राहकांना देत असते त्यामुळे यात बुडीत जाण्याची कोणतीही शक्यता नसते त्यामुळे सेवरी गोल्ड बॉंड हे रिस्क फ्री आहेत

दरवर्षी 2.5% इतके व्याज

एस जी बी मधील गुंतवणुकीवर इशू प्राईज वर दरवर्षीला 2.5% इतके व्याज दिले जाते दर सहा महिन्यांनी व्याज हे खात्यात जमा केले जाते व्याजाची या रकमेवर कर लागत असलं तरी यातून टीडीएस कापला जात नसतो

गोल्ड बॉंड वर स्वस्तामध्ये कर्ज

अडचण भागल्यास एस जी बी मधील बॉण्डवर बँकेतून कर्ज काढता येते पर्सनल लोन साठी ग्राहकांना 13 ते 14 टक्के इतका व्याज द्यावे लागते तर गोल बॉण्ड वर घेतलेल्या लोन वर आठ ते नऊ टक्के दराने व्याज द्यावे लागते

See also GMAT official Guide 2022-2023 PDF free Download

किती गुंतवणूक करता येईल

जास्तीत जास्त चार किलो इतके सोने या योजनेतून घेता येईल यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येणार नाही चार

केलेल्या गुंतवणुकीचा मॅच्युरिटी time आठ वर्ष राहील त्यानंतर टाकलेली रक्कम ही परत मिळेल

पाच वर्ष नंतर बॉण्ड मध्ये केलेल्या गुंतवणुकीतून बाहेर पडता येईल

Leave a Comment