ग्रामसेवक भरती महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

ग्रामसेवक भरती करिता महत्त्वाचे प्रश्न उत्तरे देत आहे आम्ही येथे आपणास अधिक प्रश्न उत्तर अपडेट करून देऊ म्हणून या पेज्ला बुक मार्क करायला विसरू नका तसेच नोकरीचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमचे व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा चला तर मग जाणून घेऊया ग्रामसेवक भरती चे महत्वाचे प्रश्न उत्तरे 2023

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
– जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
– जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
– ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
– शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
– राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
– विस्तार अधिकारी

◆ गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
– ग्रामविकास खाते

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
– जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
– जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
– दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
– स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
– जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
– वसंतराव नाईक

See also बजेट-Budget 2020 अतिशय महत्वाची 40 प्रश्न उत्तरे // Marathi

Leave a Comment