Home Name In Marathi – घरांची नवीन नावे

नमस्कार , येथे सर्व सुप्रसिद्ध मराठी घरांची नवीन मोर्डण नावे देत आहोत घर हे घर असते त्याची जागा इतर कोणी घेऊ शकता नाही .

Home Name In Marathi - घरांची नवीन नावे

घराच्या चार भिंती

त्यात असावी आपुलकीची नाती

स्वार्थ, कलह न रुजावा

प्रेम , जिव्हाळा तिथे नांदावा

एकमेकांचा आदर करावा

वयाप्रमाणे मान द्यावा

उणे दुणे तिथे नसावे

देणे घेणे मनी रुजावे

विवेके कर्म करावे

संस्काराचे बीज रुजावे

गर्व नसावा श्रीमंतीचा

धर्म पाळावा सदाचरणाचा

घर म्हणजे वास्तु

म्हणते ती तथास्तु

सौ . अनिता फणसळकर

Home Name In Marathi – घरांची नवीन नावे

  • गणेश निवास
  • श्री निवास
  • गणपती
  • चतुर्भुज
  • शिव निवास
  • शक्ती निवास
  • गुरुदेव निवास
  • श्रम साफल्य
  • बालाजी निवास
  • स्वप्नसाकार
  • मुक्तिधाम
  • श्रीहरी निवास
  • वृंदावन
  • मातोश्री
  • आई
  • क्षण
  • ओम साई
  • आनंदसागर
  • शुभम निवास
  • चिमणीपाखरं
  • विश्वजा
  • मुक्ताई
  • हरिहरेश्वर
  • अनुमती
  • कृष्ण-कुंज
  • विठ्ठल-रुक्माई
  • हैनाही प्रसन्न
  • सूर्योदय
  • जोतीबा प्रसन्न
  • खंडोबा प्रसन्न
  • क्षणभर विश्रांती
  • विश्वजित निवास
  • रणजीत निवास
  • सत्यजित निवास
  • आईसाहेब
  • रामानंद
  • विवेकानंद
  • रानभूल
  • जय बजरंग
  • रेणुका निवास
  • सप्न विहार
  • चंद्रकांत
  • बाबा
  • गजानन महाराज प्रसन्न
  • साई निवास
  • जीवन प्रवास
  • मुक्ती निवास
  • ब्रह्म निवास
  • स्वर्ग निवास
  • सह्यन्द्री
  • सातपुडा
  • विसावा
  • स्नेह
  • प्रेम निवास
  • मातृछाया
  • तीर्थरूप
  • आत्मस्वरूप
  • ओम शांती
  • जय अंबे मा
  • जय माता दी
  • शब्द – अर्थ
  • कौमुदी, ज्योत्स्ना
  • अमिय
  • अमृत
  • अनुपम
  • नवनीत
  • अक्षरा
  • अनिरुध्दा
  • पद्मा
  • पद्मजा
  • प्राज्ञ
  • हिरण्य,
  • कनक,
  • कंचन,
  • हेम
  • अभ्युदय
  • निधि
  • कल्पतरु,
  • पारिजात,
  • कल्पद्रुम
  • सिद्धी
  • रक्षक
  • अभ्युदय
  • वृद्धि
  • बाँसुरी
  • चारू
  • त्रिपथगा
  • खुशुबू,
  • सौरभ,
  • सुवास
  • सुगंध
  • भव्या
  • सुषमा
  • द्युति
  • रत्नगर्भा,
  • मही,
  • वसुधा,
  • धरित्री,
  • क्षिति,
  • उर्वी,
  • भूमि
  • धरती
  • छवि,
  • प्रभा,
  • शोभा,
  • कान्ति
  • सौंदर्य.
  • ऋद्धि
  • सम्पन्न
  • सिद्धि
  • सफल

घरचे अप्रतिम नाव कोणते ?

घर गृह होम असे आपण घरास म्हणतो वरील यादीत आपणास अनेक घराचे नावे दिली आहेत

घरची किती नावे आहेत

हट (Hut)
झोपडी
घर
पक्का हाउस
हाउसबोट (Houseboat)
कैरावेन (Caravan)
टेंट हाउस (Tent House)
इग्लू (Igloo)
अपार्टमेंट (Apartment)
फ्लैट (Flat)

Leave a Comment