500+ नवीन हॉटेल नाव मराठी | Hotel Names In Marathi | Hotel name ideas in Marathi

Hotel Names In Marathi : नाव हॉटेल व्यवसायाची ब्रॅंड आणि मार्केटिंग चा महत्त्वपूर्ण भाग आहे. एक आकर्षक आणि रचनात्मक हॉटेलचे नाव तुमचे हॉटेल बिझनेस ला ग्रो करण्यात मदत करते . आपण हॉटेल चा व्यवसाव सुरू करत आहात व त्यासाठी आपणास एक आकर्षक एकमेव व सहज लक्षात राहणार नाव पाहिजे आहे . त्यासाठीच आम्ही आपणास 500+ हॉटेल नाव मराठी मध्ये देतो आहोत. अधिक अपडेट करिता फक्त – https://marathijobs.in

Hotel Names In Marathi
Hotel Names In Marathi

500+ नवीन हॉटेल नाव मराठी | Hotel Names In Marathi | Hotel name ideas in Marathi

  • किती खाऊ
  • खाऊ द्या
  • पूर्णब्रह्म
  • पोटोबा
  • आगत्य
  • आतिथ्य
  • गोंधळ Gondhal
  • दिवट्या बुधल्या Diwtya Budhalya
  • चुलांगण Chulangan
  • पाहुणचार Pahunchar
  • आदि पोटोबा
  • आस्वाद
  • पंगत
  • लज्जत
  • रस चंद्रिका
  • रसयुक्त
  • राजसिक
  • राजभोग
  • स्वाधिष्ठम
  • लई भरी न्याहरी
  • मुडपखाना
  • खवैय्या
  • खादाडी
  • स्वद्भोजनम्
  • जावई जेवन
  • रुचिरा
  • घरची अथवां
  • पूर्ण ब्रम्हा
  • अगत्या
  • अथथ्य
  • शाल
  • मामाचा हॉटेल
  • चमकुरा
  • खाऊ खाऊ
  • रीतिका
  • आशीर्वाद
  • कौशल
  • भोजन सम्राट
  • अतिथी
  • अशोका
  • रंगोली
  • मधुर जेवण
  • पोटभर
  • गावराण
  • विदर्भ
  • महाराष्ट्र
  • रसोई राज
  • शिवराज
  • घरचे स्वाद
  • स्वादिस्ट
  • निसर्ग
  • काका
  • मधुरा
  • पोटभर
  • घरचे जेवण
  • आस्वाद
  • प्रसाद
  • अन्न पूर्णब्रह्म
  • नैवैद्य
  • स्वादम
  • आहारम
  • व्यंजनम
  • भोजन गंगा
  • अन्नपूर्णा
  • रुचकर
  • अतुल्य
  • अमृततुल्य
  • पोस्टिक
  • अभिस्ट भोजना
  • रसनिय
  • अतुल्य
  • रसमय
  • फूडी हट
  • रसयुक्त
  • रास सागर
  • जिव्ह-ज्ञान
  • आयुर्भोज
  • मोहनभोज
  • आयुर्भोजन
  • स्वाधिस्तम
  • संपन
  • राजसिक
  • आत्म-तृप्ती
  • उदार-तृप्ती
  • स्वद शास्त्र
  • सेहत शास्त्र
  • महाभोज
  • दाना-पाणी
  • पेट की आग
  • अस्ली चीज
  • भोग विलास
  • खाते पिते घर का
  • पूर्णान्न
  • पक्वान्न
  • अल्पोपाहार
  • पोट-पूजा
  • आनंद भोज
  • भोजन वाडा
  • रसोई कार
  • गुलाब जामून
  • सावली
  • अस्सल तडका
  • गावरण तडका
  • इनस्टा फूड
  • लवकर वाढ

What are the 15 names of sweets in Sanskrit?

  • मोदकम् modkam लड्डू
  • उण्डेरक: underak आटे का लड्डू
  • संयाव: sanyaav ,लप्सिका lapsika हलवा
  • सूत्रिका sutrika सेंवई
  • परमान्नम् parmaannam खीर
  • मिष्ठमण्ठ: mishthmanth बालूशाही
  • कुण्डलिनी — कुण्डलिका kundlini ,kundlika इमरती , जलेबी
  • चक्रिका chakrikaa बरफी
  • घृतपूर: ,घृतवर: ghritpoor ,ghritvara घेवर
  • अपूप: ,धार्तिका apoopa ,dhaartika पूड़ा
  • पारिशील : paarisheel मालपुआ
  • अवदंश: avdansh गजक
  • चीर्णपर्ण: cheernparna खजूर
  • मिष्टान्नम् mishtaanm मिठाई
  • किलाटिका kilaatikaa खोया
  • रसगोलक: rasgolak रस गुल्ला
  • पाटल मधुछद paatalmadhuchhad गुलाब जामुन।
See also प्रसिद्ध खेलों के नाम - Games Name In Hindi

What should be the perfect name in Marathi for a snack center?

  • पोटोबा
  • कांदा पोहे
  • झिंगाट
  • लवंगी मिर्ची
  • स्वाड घरचा
  • पोळी भाजी
  • झुणका भाकर
  • न्याहारी (म्हणजे नाश्ता)
  • तारी
  • फोडणी
  • खवय्ये
  • कालवण (म्हणजे रस्सा)
  • शिदोरी
  • चविष्ट,
  • अंगत पंगत,
  • अप्रतिम,
  • चकली,
  • मिसळ,
  • चवदार,
  • चटक मटक
  • Snacks ‘n Such
  • Icy spicy ,
  • Junk station,
  • Fat boy station,
  • Hakuna matata,
  • Foodhood,
  • Bien venue(welcome in French)
  • Yokoso

Hotel Names In Marathi : असे काहीतरी नावीन्य पूर्ण नाव ठेवावे जेणे करून ते लोकांच्या सहज लक्षात राहील . आपणास ही नावे आवडली असेल तर ही पोस्ट नक्की शेअर करा. व आपणास काही नावे सुचवायची असेल तर खाली कमेन्ट मध्ये लिहा .

Leave a Comment