IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती – IBPS LIPIK Clerk Recruitment 2021-22

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती – IBPS LIPIK Clerk

जाहिरात क्र.: CRP Clerks-XI

Total: 5830+जागा

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:General/OBC:850/- [SC/ST/PWD/ExSM: 175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2021 27 ऑक्टोबर 2021

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021 डिसेंबर 2021
  2. मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021 जानेवारी/फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

शुद्धीपत्रक: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज:Apply Online [Starting: 07 ऑक्टोबर 2021]

See also Indian Navy Recruitment 2700 Vacancy

Leave a Comment