IBPS पॅटर्न – आरोग्य सेवक जिल्हा परिषद भरती 2023 IBPS पॅटर्न – अनुवंशिकता PYQ

IBPS पॅटर्न – आरोग्य सेवक जिल्हा परिषद भरती 2023 IBPS पॅटर्न – अनुवंशिकता PYQ

एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाच्या पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे काय

अनुवंशिकता

प्रजनन

जीवन

>> अनुवंशिकता

आधुनिक अनुवंशिकेचा प्रारंभ या शास्त्रज्ञाने केला

ग्रेगर जोहान मेंडेल

फेडरिक मिशन

हयुगो द व्हीस

>> ग्रेगर जोहान मेंडेल

गर्भधारणेच्या वेळी मातेकडून व पित्याकडून किती गुनसूत्रे सजीव स्वीकारतो

मातेकडून 23 व पिताकडून 23

मातेकडून 22 व पिताकडून 23

मातेकडून 23 व पिताकडून 22

>> मातेकडून 23 व पिताकडून 23 अशी एकूण 46

स्त्रीच्या अंडपेशी मधील सर्व गुणसूत्राच्या 23 जोड्या या कोणत्या प्रकारच्या असतात

XX

YY

XY

YX

>> XX

पुरुषाच्या रेतपेशींमधील 22 गुणसूत्राच्या जोड्या या XX प्रकारच्या असून 23 वी जोडी ही कोणत्या प्रकारची असते

XX

YY

XY

YX

>> 23 वी XY प्रकारची असते

गर्भधारणाच्या वेळी मातेकडील X व पित्याकडील Y गुणसूत्राचे फलन झाल्यास होणारे अपत्य कोणते असेल

मुलगा

मुलगी

>> मुलगा

गर्भधारणेच्या वेळी मातेकडील X व पितेकडील X गुणसूत्राचे फलन झाल्यास होणारे अपत्य कोणते असेल

मुलगी

मुलगा

>> मुलगी

होणारे अपत्य मुलगा असेल की मुलगी हे कोणाच्या गुणसूत्रावरून ठरते

पुरुष

स्त्री

दोन्ही

>> पुरुष

डी एन ए चे पूर्ण रूप काय

डिओझारीबो न्यूक्लिक ऍसिड

डिबो न्यूक्लिक ऍसिड

ड्यनो न्यूक्लअस ऍसिड

>>डिओझारीबो न्यूक्लिक ऍसिड

डीएनए चा शोध कोणी लावला?

फेडरिक मिशन

ग्रेगर जोहान मेंडेल

हयुगो द व्हीस

>> डीएनएचा शोध श्वेत रक्तपेशीचा अभ्यास करताना स्विस जीव रसायन शास्त्रज्ञ फेडरिक मिशन याने लावला

डीएनए रेणूतील प्रत्येक धागा …. नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो

न्यूक्लिओटाइड

रायबोझोमल

>>न्यूक्लिओटाइड

आर एन ए चे पूर्ण रूप काय

रिबो न्यूक्लिक ऍसिड

रायबोझोमल न्यूक्लिक ऍसिड

रिबो न्यूक्लिक ऍसिड

See also TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती 2023 परीक्षा करिता सराव प्रश्न उत्तरे

आर एन ए आम्ल हे कशापासून बनले आहे

रायबोज शर्करा

फॉस्फेटचे रेणू व ग्वानिन

सायटोसीन

एडीनिन व युरोसिल

वरील सर्व

>> हे आम्ल रायबोज शर्करा फॉस्फेटचे रेणू व ग्वानिन , सायटोसीन एडीनिन व युरोसिल या चार नायट्रोजन युक्त पदार्थांनी बनलेले आहे

r RNAचे काम कोणते

प्रथिन सन्सलेशन

प्रथिन ट्रान्सफर

प्रथिन स्टोर

>> प्रथिन सन्सलेशन

एम आर एन ए चे काम कोणते?

>> पेशी केंद्र का मध्ये असलेल्या जनुका मधील साखळीवरील प्रथिनांच्या निर्मिती विषयीचा संदेश प्रथिनांनची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत नेणारा दूत म्हणजे एमआर एन ए

टी आर एन ए म्हणजे काय?

>>एम आर एन ए वरील संदेशानुसार अमिनो आम्लांच्या रेणूंना रायबोझोन पर्यंत आणणारा आर एन ए चा रेणू

नेहा व तृप्ती या दोन जुळ्या बहिणी आहेत तर जुळ्याचा प्रकार कोणता?

बंधु भावी जुळी

एकांड जुळी

>>एकांड जुळी

मासिक पाळी सुरू होण्याचे सरासरी वय हे किती वर्ष असते?

13 ते 15 वर्ष

15 ते 17 वर्ष

>>13 ते 15 वर्ष

मासिक पाळीचे चक्र सर्वसाधारण किती दिवसाची असते

27

28

30

>>28

उत्क्रांती म्हणजे काय?

मोठा बदल

त्वरित होणारा बदल

अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल

>>अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल

Leave a Comment