सर्व महत्वाचे पुरस्कार – AWARDS – 2023 चे सर्व पुरस्कार -Puraskar 2023

महत्वाचे पुरस्कार – AWARDS : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण विविध पुरस्काराची माहिती जाणून घेणार आहोत , जसे पद्म पुरस्कार , अर्जुन पुरस्कार , ज्ञानपीठ पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार यांची माहिती जाणून घेणार आहोत , तरीही मित्रांनो लेख आवडला तर नक्की शेअर करा . https://marathijobs.in

महत्वाचे पुरस्कार - AWARDS

महत्वाचे पुरस्कार – AWARDS | 2022 चे सर्व पुरस्कार | संपूर्ण यादी मराठी

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार | दादा साहेब फालके पुरस्कार 2022 | पद्म पुरस्कार | अर्जुन पुरस्कार | ज्ञानपीठ पुरस्कार | राष्ट्रीय पुरस्कार यांची सर्व माहिती

1. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022

दिनांक 10 सप्टेंबर, 2012 अन्वये साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कै. विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने सन 2012-13 पासून प्रदान करण्यात येत आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रु. 5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. :

1)प्रा. के.ज. पुरोहित2011
2)ना.धों. महानोर2012
3)श्री. वसंत आबाजी डहाके2013
4)श्री. द. मा. मिरासदार2014
5)प्रा. रा.ग. जाधव2015
6)श्री. मारूती चित्तमपल्ली2016
7)श्री. मधु मंगेश कर्णिक2017
8)श्री. महेश एलकुंचवार2018
9)श्रीमती अनुराधा पाटील2019
10) प्रा. रंगनाथ पठारे,2020
11)श्री. भारत सासणे2021

2. दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 | दादासाहेब फाळके पुरस्कार List

◆ फिल्म ऑफ द इयर पुरस्कार : पुष्पा : द राइज

◆ सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : शेरशाह

◆ सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार : रणवीर सिंग (83 चित्रपटासाठी)

◆ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार : क्रिती सेनन ( film Mimi चित्रपटासाठी )

◆ चित्रपटातील उत्कृष्ट योगदान : आशा पारेख

◆ समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार : सिद्धार्थ मल्होत्रा

◆ समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार : कियारा अडवाणी

◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार : सतीश कौशिक ( कागज चित्रपटासाठी )

◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार : लारा दत्ता (बेल-बॉटम चित्रपटासाठी)

◆ नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार: आयुष शर्मा (अँटिम: द फायनल ट्रुथ चित्रपटसाठी ).

3. ज्ञानपीठ पुरस्कार – AWARDS माहिती

प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्याओडोक्वुघल(बासरी) या काव्यकृतीला २९ डिसेंबर १९६५ मध्ये मिळाला

भारताच्या नागरिकाला भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या 22 भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत लिखाण करणाऱ्या ला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

यात फक्त प्रकाशित पुस्तकांचाच विचार होतो व पुस्तक कमीतकमी पाच वर्षे जुने हवे .

एका भाषेत एकदा पुरस्कार दिला गेला की तीन वर्षे त्या भाषेचा ज्ञानपीठ पुरस्कारासाठी विचार होत नाही

ज्ञानपीठ पुरस्कार मध्ये ‘प्रमाण-पत्र ‘, ‘वाग्देवीची प्रतिमा’ व ‘अकरा लाख रुपयांचा धनादेश’देण्यात देतो

महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्ती व्यक्ति ची यादी

सनविजेतेकाव्य / कादंबरी
सन १९७४श्री.विष्णू सखाराम खांडेकरययाति
सन १९८७श्री.विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)नटसम्राट
सन २००३श्री.विंदा करंदीकरअष्टदर्शने
सन २०१४श्री.भालचंद्र नेमाडेहिंदू-जगण्याची समृध्द अडगळ

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्ती व्यक्ति ची यादी

वर्षनावभाषा
इ.स. १९६५जी. शंकर कुरुपमल्याळम
इ.स. १९६६ताराशंकर बंदोपाध्यायबंगाली
इ.स. १९६७के.वी. पुट्टप्पाकन्नड
इ.स. १९६७उमाशंकर जोशीगुजराती
इ.स. १९६८सुमित्रानंदन पंतहिंदी भाषा
इ.स. १९६९फिराक गोरखपुरीउर्दू
इ.स. १९७०विश्वनाथ सत्यनारायणतेलुगू
इ.स. १९७१विष्णू डेबंगाली
इ.स. १९७२रामधारीसिंह दिनकरहिंदी भाषा
इ.स. १९७३दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रेकन्नड
इ.स. १९७३गोपीनाथ मोहंतीउडिया
इ.स. १९७४विष्णू सखाराम खांडेकरमराठी
इ.स. १९७५पी.वी. अकिलानंदमतमिळ
इ.स. १९७६आशापूर्णा देवीबंगाली
इ.स. १९७७के. शिवराम कारंतकन्नड
इ.स. १९७८अज्ञेयहिंदी भाषा
इ.स. १९७९बिरेंद्रकुमार भट्टाचार्यआसामी
इ.स. १९८०एस. के. पोत्ताकटमल्याळम
इ.स. १९८१अमृता प्रीतमपंजाबी
इ.स. १९८२महादेवी वर्माहिंदी भाषा
इ.स. १९८३मस्ती वेंकटेश अयंगारकन्नड
इ.स. १९८४तकाजी शिवशंकरा पिल्लैमल्याळम
इ.स. १९८५पन्नालाल पटेलगुजराती
इ.स. १९८६सच्चिदानंद राउतरायउडिया
इ.स. १९८७विष्णू वामन शिरवाडकर(कुसुमाग्रज)मराठी
इ.स. १९८८सी. नारायण रेड्डीतेलुगू
इ.स. १९८९कुर्तुल हैदरउर्दू
इ.स. १९९०वी. के. गोकाककन्नड
इ.स. १९९१सुभाष मुखोपाध्यायबंगाली
इ.स. १९९२नीरेश मेहताहिंदी भाषा
इ.स. १९९३सीताकांत महापात्रउडिया
इ.स. १९९४यू. आर. अनंतमूर्तिकन्नड
इ.स. १९९५एम. टी. वासुदेव नायरमल्याळम
इ.स. १९९६महाश्वेता देवीबंगाली
इ.स. १९९७अली सरदार जाफरीउर्दू
इ.स. १९९८गिरिश कर्नाडकन्नड
इ.स. १९९९निर्मल वर्माहिंदी भाषा
इ.स. १९९९गुरदयालसिंहपंजाबी
इ.स. २०००इंदिरा गोस्वामीआसामी
इ.स. २००१राजेंद्र केशवलाल शाहगुजराती
इ.स. २००२दंडपाणी जयकांतनतमिळ
इ.स. २००३विंदा करंदीकरमराठी
इ.स. २००४रेहमान राहीकाश्मिरी
इ.स. २००५कुंवर नारायणहिंदी
इ.स. २००६रवींद्र केळेकरकोकणी
सत्यव्रत शास्त्रीसंस्कृत
इ.स. २००७ओ. एन. व्ही. कुरुपमल्याळम
इ.स. २००८अखलाक मुहम्मद खानउर्दू
इ.स. २००९अमर कांतहिंदी
श्रीलाल शुक्लाहिंदी
इ.स. २०१०चंद्रशेखर कम्बराकन्नड
इ.स. २०११डॉ.प्रतिभा रेओडिया
इ.स. २०१२रावुरी भारद्वाजतेलुगू
इ.स. २०१३केदारनाथ सिंहहिंदी
इ.स. २०१४भालचंद्र नेमाडेमराठी

3. पद्म पुरस्कार माहिती -पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री

पद्म पुरस्कारहेभारत सरकारकडूनदेण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. प्रत्येक वर्षी गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. प्रतिवर्षी मार्च वा एप्रिल ह्या महिन्यांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक ह्यांचा समावेश असतो

See also Maharashtra New District : महाराष्ट्र नवीन जिल्हे - 22 नवीन प्रस्तावित महाराष्टातील जिल्हे संपूर्ण यादी पहा

पद्म पुरस्कार वेगवेगळ्या ३ वर्गांत प्रदान करण्यात येतात.

 • पद्मविभूषण पुरस्कार : असामान्य आणि विशेष कार्यासाठी
 • पद्मभूषण पुरस्कार : उच्च स्तरीय विशेष कार्यासाठी
 • पद्मश्री पुरस्कार : विशेष कार्यासाठी

पद्म पुरस्कारांची 2020 संपूर्ण यादी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा करते. पद्म पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेच्यामानला जातो. पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावांची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील १४१ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार

पद्मभूषण पुरस्कार यादी 2020 –

 • मनोहर पर्रिकर-माजी मुख्यमंत्री गोवा (मरणोत्तर)
 • मुमताज अली
 • सय्यद मुझीम अली (मरणोत्तर)
 • मुझफ्फर हुसेन बेग
 • अजोय चक्रवर्ती
 • मनोज दास
 • बालकृष्ण दोशी
 • क्रिष्णम्मल जगन्नाथन
 • एस. सी. जमीर
 • अनिल प्रकाश जोशी
 • डॉ. त्सेरिंग लंडोल
 • आनंद महिंद्रा
 • निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर)
 • जगदीश शेठ
 • बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधू
 • वेणू श्रीनिवासन

पद्मविभूषण पुरस्कार 2020 –

 • भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
 • माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज
 • माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस मरणोत्तर
 • मेरी कोम
 • छन्नुलाल मिश्रा
 • अनेरूद जुगुनाथ जीसीएसके
 • विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा मठ उडुपी

पद्मश्री पुरस्कार 2020–

पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्रसरकारने ११८ जणांची निवड केली आहे.

महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पद्मश्री पुरस्कार 2020 संपूर्ण यादी:-

1. गुरु शशधर आचार्य
२. डॉ. योगी आरोन
3. जय प्रकाश अग्रवाल
4. जगदीश लाल आहुजा
5. काझी मासूम अख्तर
6. ग्लोरिया अरीरा
7. खान झैरखान बख्तियारखान
8 . डॉ पद्मावती बंडोपाध्याय
9. डॉ सुशोवन बॅनर्जी
10. डॉ दिगंबर बेहेरा
11. डॉ दमयंती बेसरा
12. पवार पोपटराव भागूजी
13. हिम्मता राम भंभू
14. संजीव बख्चंदानी
15. गफुरभाई एम. बिलाखिया
16. बॉब ब्लॅकमॅन
17. इंदिरा पी. पी. बोरा
18. मदनसिंह चौहान
19. उषा चुमार
20. लिल बहादूर छेत्री
२१. ललिता आणि सरोजा चिदंबरम (संयुक्तपणे)
22. डॉ वजीरा चित्रसेन
23. पुरुषोत्तम दाधीच

See also ज्ञानपीठ पुरस्कार की सम्पूर्ण सूची

24. उत्सव चरण दास

25. प्रा. इंद्र दासनायके (मरणोत्तर)
26. एच. एम. देसाई
27. मनोहर देवदोस
28. ओयनुम बेंबीम देवी
29. लिया डिस्किन
30. एम.पी. गणेश
31. डॉ बेंगळुरू गंगाधर
32. डॉ.रमण गंगाखेडकर
33. बॅरी गार्डिनर
34. च्वांग मोटअप गोबा
35. भारत गोयंका
36. यादला गोपाळराव
37. मित्रभानू गोंटिया
38. तुळशी गौडा
39. सुजॉय के. गुहा
40. हरेकला हजबा
41. इनामुल हक
42. मधु मंसुरी हसमुख
43. अब्दुल जब्बार (मरणोत्तर)
44. बिमल कुमार जैन
45. मीनाक्षी जैन
46. नेमनाथ जैन
47. शांती जैन
48. सुधीर जैन
49. बेनिचंद्र जमातिया
50. के. व्ही. संपत कुमार आणि कु. विदुषी जयलक्ष्मी के. एस. (एकत्रित)
51. करण जोहर
52. डॉ. लीला जोशी
53. सरिता जोशी
54. सी कमलोवा
55. डॉ.रवी कन्नन आर.
56. एकता कपूर
57. याझडी नौशीरवान करंजिया
58. नारायण जे. जोशी करनाल

59. डॉ नरिंदर नाथ खन्ना
60. नवीन खन्ना
61. एस.पी. कोठारी
62. व्ही.के.मुनुसामी कृष्णापक्थर
63. एम.के. कुंजोल
64. मनमोहन महापात्रा (मरणोत्तर)
65. उस्ताद अन्वर खान मंगनियार
66. कट्टंगल सुब्रमण्यम मनिलाल
67. मुन्ना मास्टर
68. अभिराज राजेंद्र मिश्रा
69. बिनपाणी मोहंती
70. डॉ अरुणोदय मंडल
71. पृथ्वीराज मुखर्जी डॉ
72. सत्यनारायण मुंदूर
73. मनिलाल नाग
74. एन. चंद्रशेखर नायर
75. डॉ. तेत्सू नाकामुरा (मरणोत्तर)
76. शिव दत्त निर्मोही
77. पु लालबियाकथांग पाचु
78. मुझीक्कल पंकजाक्षी
89. प्रशांतकुमार पट्टनायक डॉ
80. जोगेंद्र नाथ फुकण
81. राहीबाई सोमा पोपरे
82. योगेश प्रवीण
83. जीतू राय
84. तरुणदीप राय
85. एस. रामकृष्णन
86. राणी रामपाल
87. कंगना रनौत
88. दलवाई चालपती राव
89. शहाबुद्दीन राठोड
90. कल्याणसिंह रावत
91. चिंताला वेंकट रेड्डी
92. डॉ. शांती रॉय
93. श्री राधामोहन आणि सौ. साबरमती
94. बातकृष्ण साहू
95. ट्रिनिटी सिओ
96. अदनान सामी
97. विजय संकेश्वर
98. डॉ कुशल कोंवर सरमा
99. सईद महबूब शाह कादरी उर्फ सईदभाई
100. मोहम्मद शरीफ
101. श्याम सुंदर शर्मा
102. डॉ. गुरदीपसिंह
103. रामजी सिंह
104. वसिष्ठ नारायण सिंह (मरणोत्तर)
105. दया प्रकाश सिन्हा
106. डॉ सँड्रा देसा सौझा
107. विजयसरथी श्रीभाष्याम
108. काले शाबी मेहबूब आणि शेख मेहबूब सुबानी
109. प्रदीप थलापिल
110. जावेद अहमद टाक
111. येस दोरजी थोंगची
112. रॉबर्ट थर्मन
113. अगुस इंद्र उदयन
114. हरीशचंद्र वर्मा
115. सुंदरम वर्मा
116. डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी
117. सुरेश वाडकर
118. प्रेम वत्स

See also [100] Flowers name in Marathi - फुलांची नावे मराठी

4. नोबेल पुरस्कार २०२० विजेते -nobel prize

नोबेल पुरस्कार २०२० विजेते यादी येथे उपलब्ध करत आहोत

भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

 • १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)
 • २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)
 • ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०

 • १) हार्वे अल्टर (अमेरिका)
 • २) मायकल होउगटन (ब्रिटन)
 • ३) चार्ल्स राइस (अमेरिका)

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

 • १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)
 • २) जेनफिर डाउडना (अमेरिका)

साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२०

१) लुईस ग्लुक ( अमेरिका )

शांततेतील नोबेल पुरस्कार २०२०

१) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

 • १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)
 • २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

5. दादासाहेब फाळके पुरस्कार [Dadasaheb Phalke Award]:-

 • भारत सरकार मार्फत भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना
 • दरवर्षी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार.
 • हा पुरस्कार इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षा पासून प्रदान केला जात आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते यादी :-

पुरस्कृत वर्षपुरस्कार विजेता नाव
2018 (66वां)अमिताभ बच्चन
2017 (65वां)विनोद खन्ना
2016 (64वां)कसिनाथुनी विश्वनाथ
2015 (63वां)मनोज कुमार
2014 (62वां)शशि कपूर
2013 (61वां)गुलजार
2012 (60वीं)प्राण
2011 (59वां)सौमित्र चटर्जी
2010 (58वां)के. बालचन्दर
2009 (57वां)डी. रामानायडू
2008 (56वां)वी. के. मूर्ति
2007(55वां)मन्ना डे
2006 (54वां)तपन सिन्हा
2005 (53वां)श्याम बेनेगल
2004 (52वां)अडूर गोपालकृष्णन
2003 (51वां)मृणाल सेन
2002 (50वां)देव आनन्द
2001 (49वां)यश चोपड़ा
2000 (48वां)आशा भोसले
1999 (47वां)ऋषिकेश मुखर्जी
1998 (46वां)बी. आर. चोपड़ा
1997 (45वां)कवि प्रदीप
1996 (44वां)शिवाजी गणेशन
1995 (43वां)राजकुमार
1994 (42वीं)दिलीप कुमार
1993 (41वां)मजरूह सुल्तानपुरी
1992 (40वां)भूपेन हजारिका
1991 (39वां)भालजी पेंढारकर
1990 (38वां)अक्कीनेनी नागेश्वर राव
1989 (37वां)लता मंगेशकर
1988 (36वां)अशोक कुमार
1987 (35वां)राज कपूर
1986 (34वां)बी. नागी. रेड्डी
1985 (33वां)वी. शांताराम
1984 (32वां)सत्यजीत रे
1983 (31वां)दुर्गा खोटे
1982 (30वां)एल. वी. प्रसाद
1981 (29वां)नौशाद
1980 (28वां)पैडी जयराज
1979 (27वां)सोहराब मोदी
1978 (26वां)रायचन्द बोराल
1977 (25वां)नितिन बोस
1976 (24वां)कानन देवी
1975 (23वां)धीरेन्द्रनाथ गांगुली
1974 (22वां)बोम्मीरेड्डी नरसिम्हा रेड्डी
1973 (21वां)रूबी मयेर्स (सुलोचना)
1972 (20वां)पंकज मलिक
1971 (19वां)पृथ्वीराज कपूर
1970 (18वां)बीरेन्द्रनाथ सिरकर
1969 (17वां)देविका रानी
दादासाहेब फाळके पुरस्कार [Dadasaheb Phalke Award]:-

6. पुरस्कार : महाराष्ट्र भुषण | Maharashtra Bhushan Puraskar

महाराष्ट्र भुषण पुरस्कार माहिती –

 • 🏆 सरुवात : १९९६ पासून
 • ✔️ कोणाकडून : महाराष्ट्र शासनाकडून
 • 🏆 आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले
 • ✔️ मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली .

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्रता व निकष :-

 • 1) संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. मात्र संशोधनाद्वारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथिल करण्यात येईल.
 • 2) सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.
 • 3) पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल.

पुरस्काराचे स्वरुप :-

 • 1) या पुरस्काराची रक्कम रु.10 लाख इतकी असेल.
 • 2) पुरस्कारार्थीला शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.

समितीचे अध्यक्ष व सदस्य :-

 • 1) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य – अध्यक्ष
 • 2) मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य- सदस्य
 • 3) मा. सचिव, सांस्कृतिक कार्य – सदस्य
 • 4) मा. संचालक, सांस्कृतिक कार्य – सदस्य सचिव
 • 5) तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ- 5 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते

 • 👤 १९९६ : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
 • 🙎‍♀ १९९७ : लता मंगेशकर
 • 👤 १९९९ : विजय भटकर
 • 👤 २००१ : सचिन तेंडुलकर
 • 👤 २००२ : भिमसेन जोशी
 • 👤 २००३ : अभय बंग व राणी बंग
 • 👤 २००४ : बाबा आमटे
 • 👤 २००५ : रघुनाथ माशेलकर
 • 👤 २००६ : रतन टाटा
 • 👤 २००७ : आर के पाटील
 • 👤 २००८ : नाना धर्माधिकारी
 • 👤 २००८ : मंगेश पाडगावकर
 • 🙎‍♀ २००९ : सुलोचना लाटकर
 • 👤 २०१० : जयंत नारळीकर
 • 👤 २०११ : डॉ. अनिल काकोडकर
 • 👤 २०१५ : बाबासाहेब पुरंदरे
 • 👩 २०२० : आशा भोसले

पुरस्कार : महाराष्ट्र भुषण

 • 🏆 सरुवात : १९९६ पासून
 • ✔️ कोणाकडून : महाराष्ट्र शासनाकडून
 • 🏆 आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले
 • ✔️ मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली .
आशा भोसले यांना आतापर्यंत प्राप्त पुरस्कार
पुरस्कार : महाराष्ट्र भुषण

आशा भोसले यांना आतापर्यंत प्राप्त पुरस्कार

 • 🏆 १९८१ : राष्ट्रीय पुरस्कार (संगीत)
 • 🏆 १९८६ : राष्ट्रीय पुरस्कार (संगीत)
 • 🏆 १९८७ : नाईटिंगेल ऑफ एशिया
 • 🏆 १९८९ : लता मंगेशकर पुरस्कार (म.प्र)
 • 🏆 १९९९ : लता मंगेशकर पुरस्कार (महा)
 • 🏆 २००० : दादासाहेब फाळके पुरस्कार
 • 🏆 २००१ : फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट
 • 🏆 २००२ : बीबीसी लाईफटाईम अचिव्हमेंट
 • 🏆 २०१५ : बीबीसी १०० इन्सपायरिंग महिला
 • 🏆 २००८ : पद्मविभूषण
 • 🏆 २०२० : महाराष्ट्र भुषण .

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022

महाराष्ट्र भूषण पुरस्कार यादी

7. पुरस्कार : रमण मॅगसेसे पुरस्कार

 • ✅ परस्काराची सुरुवात : १९५७ पासून
 • ✅ ६१व्या रमण मॅगसेसे पुरस्काराचे विजेते
 • 👤 को स्वे विन (म्यानमार)
  ✅ पत्रकारिता
 • 👤 रविश कुमार (भारत)
  ✅ पत्रकारिता
 • 👤 रमुन्डो पुजांते (फिलीपिन्स)
  ✅ सगीतकार
 • 👤 किम जोंग-की (दक्षिण कोरिया)
  ✅ मानसिक आरोग्याविषयी काम
 • 👩‍🦰 अगखाना नीलापाइजित (थायलंड)
  ✅ मानवी हक्क कार्यकर्त्या
 • ✅ आतापर्यंत सुमारे ३३० महनीय व्यक्तींचा मॅगसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे .

महत्वाचे पुरस्कार – AWARDS

सारांश –

मित्रांनो , हा लेख आपणास आवडला असेल तर नक्की शेअर करा ! काही शंका असेल तर कॉमेंट करा

धन्यवाद!


FAQ – Puraskar Prashn Uttre

द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

1885 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली

अर्जुन पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

1961 मध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात झाली

शिवछत्रपती पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

1970 मध्ये शिवछत्रपती पुरस्काराची सुरुवात झाली

दादा साहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

1969 दादा साहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

1996 महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झाली

ऑस्कर पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

1929

कलिंगा पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

1952

साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

1955

मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 विजेता कोन?

– अंचता शरत कमल

अर्जुन पुरस्कार 2022 विजेता कोन?

अविनाश साबळे

द्

Buy Best GK Book from amazon – Click Here

Leave a Comment