Important MCQ POLICE EXAM BHARTI 2021

Important MCQ POLICE EXAM BHARTI 2021-महत्वाचे प्रश्न उत्तरे पोलीस शिपाई भरती 2021

पोलीस शिपाई भरती 2021 :- करिता अतिशय महत्वाचे सराव प्रश्न उत्तरे संच येथे उपलब्ध करून देत आहोत .

धूतपापेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?


– रत्नागिरी
– ठाणे
– पालघर
– सिंधुदूर्ग
– रायगड

>> रत्नागिरी

——– ह्या चाफेकर बंधुंनी कमिशनर रॅंड ची हत्या केली.


– दामोदर व गोपाळ
– बाळकृष्ण व वासूदेव
– बाळकृष्ण व गोपाळ
– दामोदर व बाळकृष्ण

>>दामोदर व बाळकृष्ण


‘अभिनव भारत’ चे उद्देश काय होते ?

अ) परदेशातून तस्करी करून हत्यारे मिळविणे.

ब) इंग्रज विरोधी विचारांचा सैनिकांत प्रचार करणे.

क) स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण व संकल्पना लोकमानसात रूजविणे.

ड) जेव्हा शक्य आहे तेव्हा गुरिल्ला डावपेच अवलंबिणे.


– (अ) व (क)
– (अ).(ब) व (क)
– (ब), (क) व (ड)
– (अ).(ब),(क) व (ड)

>>(अ).(ब),(क) व (ड)


—— हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय.
– वि.दा.सावरकर
– वासुदेव बळवंत फडके
– दामोदर चाफेकर
– अनंत कान्हेरे

>>वासुदेव बळवंत फडके

मुस्लीम समाजातील पडदापद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतीना —– यांनी विरोध केला होता


– सर सय्यद अहमद खान
– बॅरीस्ट जिना
– खान अब्दुल गफार खान
– रहेमत अली

>>सर सय्यद अहमद खान


माजी न्यायाधीश मदन बी. लोकूर यांची कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली ?

– श्रीलंका

– फिजी

– मलेशिया

– नेपाळ

>> फिजी

प्राथमिक शाळांमधील बालकांना हिंदी आणि इंग्रजी वाचन शिकण्यास मदत करण्यासाठी बोलो ॲप कुणी सुरू केले आहे ?

– गूगल
– मायक्रोसॉफ्ट
– फेसबुक
– अमेझॉन

>>गूगल

देशव्यापी 5G नेटवर्क सुरू करणारा पहिला देश कोणता ?

– चीन
– स्वित्झर्लंड
– साऊथ कोरिया
– जपान

>> साऊथ कोरिया


गणितातील नोबेल मानला जाणारा “आबेल पुरस्कार” कोणत्या देशातर्फे दिला जातो ?

– नॉर्वे
– अमेरिका
– जर्मनी
– ब्रिटन

>>नॉर्वे


समृध्दी महामार्ग ________पदरी आहे.

– २
– ४
– ६
– ८

>> 8


कोणत्या राज्याने गायींच्या संरक्षण व संवर्धनासाठी “गाय कॅबिनेट” स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे ?

– उत्तरप्रदेश
– मध्यप्रदेश
– बिहार
– राजस्थान

>>मध्यप्रदेश

उपयोगकत्याची माहिती(डेटा) अनुचित प्रकारे हाताळल्या मुळे फेसबुकला 1.6 मिलियन $ दंड लावला ?

– अमेरिका
– ब्राझील
– चीन
– रशिया

>>- ब्राझील


दोन लिप वर्षात जास्तीत जास्त किती वर्षाचे अंतर असु शकते ?

– 4
– 6
– 8
– सांगता येत नाही.

>>8

20 मार्च जागतिक चिमणी दिवस होता. तर चिमणी हा कोणत्या राज्य/ केंद्र शासित प्रदेशाचा राज्य पक्षी आहे

– 1) चंदीगढ
– 2) त्रिपूरा
– 3) दिल्ली
– 4) आसाम

>> दिल्ली

पद्म पुरस्कार समितीची स्थापना कोण करते

– 1) राष्ट्रपती
– 2) पंतप्रधान
– 3) संसद
– 4) लोकसभा

>>पंतप्रधान

आसाम राज्याची सीमा किती राज्यांना सलग्न आहे,?

– 6
– 7
– 5
– 4

>>7

विषुववृत्त कडून ध्रुवा कडे जाताना प्रत्येक अक्षवृतास……. इतके तापमान कमी होते.

– 0.5’C
– 1’c
– 2.5’C
– 2’C

>> 0.5’C

आशिया खंडातील एकूण……. देशातून कर्कवृत्त गेले आहे?
– ०७
– ०९
– ०८
– ०५

>> ०८

असीताष्म हा खडक कोणत्या प्रकारचा आहे ?

– ज्वालामुखी
– कडप्पा
– गोंडवण
– विध्ययन

>>- ज्वालामुखी

भारतासोबत कोणत्या देशाची सीमा ही नैसर्गिक नाही?

– बांगलादेश
– चीन
– नेपाळ
– भूतान

>>बांगलादेश


ग्रीनपीस इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ………….हे शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे..?

See also महत्त्वाचे 50 प्रश्न - 50 important mcq

– झारीया

– धनबाद

– नोएडा

– गजियाबाद – उत्तरप्रदेश


>>– झारीया

Buy Best POLICE EXAM BHARTI 2021 Book from amazon – Click Here

Leave a Comment