Informal Letter In Marathi – Sample Format

Informal Letter In Marathi – Sample Format : नमस्कार मित्रांनो , आपणास कामात विविध पत्रांची गरज भासते त्यासाठी आजच्या लेखात आपणास विविध मराठीत पत्र कसे लिहावे [ how to write letter in marathi ] व त्यांचे विविध फॉरमॅट आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत .

Informal Letter In Marathi - Sample Format

अनौपचारिक पत्र | Informal Letter In Marathi – Sample Format

आई, वडील, काका ,मामा ,भाऊ, बहीण किवा इतर कोणी आपले जवळचे व्यक्ति यांना जी पत्रे लिहितात त्यास अनौपचारिक पत्रे होत. हल्ली आता मोबाईल व इंटरनेट चा युग आला आहे त्यामुळे या पत्रांचा वापर होत नाही तरीही परीक्षेत अथवा शाळेत असे पत्र लिहण्यासाठी लावतात व परीक्षेत सुद्धा विचारता .

तुमच्या मुलाचा राज्यात प्रथम क्रमांक आला म्हणून त्याचे अभिनंदन करणारे पत्र.

110, सागर नगर,
अमरावती.

माझा रमेश

खूप खूप आशीर्वाद ,

अभिनंदन ! आज सकाळी तुझी बातमी टीव्ही वर आली , तू राज्यात प्रथम क्रमांक पटकावला , हे पाहून मला खूप आनंद झाला. म्हणून तुझे खूप खूप अभिनंदन . परमेश्वराणे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करव्यात .

आज तुला प्रथम क्रमांक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुला तुझ्या समोरच्या जीवनात नेहमी यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थणा .
तुझा

पप्पा

informal Letter Format Marathi

मित्राला वाढदिवस शुभेछा व भेट वस्तु देण्याबाबत पत्र

दिनांक : 13.10.2022

289, युग नगर ,

पुणे -401 037

प्रिय मित्र गणेश ,

सप्रेम नमस्कार

मित्रा रमेश कसा आहेस ? सर्व मजेत ना ? माझ सर्व ठीक चालल आहे. येत्या 12 नोव्हेंबर ला तुझा वाढ दिवस येतोय त्या शुभ दिनासाठी माझ्या तर्फे तुला खुप खुप शुभेच्छा .माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत. तुझ्या साठी भेटवस्तू म्हणुन तुला आवडणारे क्रिकेट बॅट सोबत पाठवली आहे . आशा आहे तुला ते जरूर आवडेल आणि तुझ्या साठी लाभदायी ठरेल.

See also lagna patrika format in marathi - लग्न पत्रिका चे अप्रतिम फॉरमॅट

 पुन्हा एकदा खुप खुप अभिंनदन.

तुझा मित्र

नोकरी लागल्यावर अभिनंदन करणारे पत्र

दिनांक १६.१२.२०१८

110 , सई नगर
नागपुर


प्रिय रवी ,

नमस्कार,

कालच मला समजले की तुला राज्य सरकार च्या MPSC मार्फत नोकरी लागली आहे.यात काही शंकाच नाही कि हे तुझ्या अथक परिश्रमाचे फळ आहे.तू हे सिद्ध करून दाखवलंस कि परिश्रम च फळ नेहमीच गोडं असत.आमच्या मुलांना देखीलआम्ही तुझेच उदाहरण देतो.

तरी तुझ्या या यशा बद्दल माझ्या कडून खूप खूप अभिनंदन.आयुष्यात असाच यशस्वी हो.

तुझाच

योगेश

गमतीदार पत्र

IMG 20221012 WA0002

मित्राला भेटायला ये म्हणून पत्र

289, सई नगर ,

पुणे – 401 038

प्रिय मित्र गणेश ,

सप्रेम नमस्कार,

मित्रा रमेश कसा आहेस ? सर्व मजेत ना ? माझ सर्व ठीक चालल आहे. मित्रा बरेच दिवस झाले मी तुला भेटलो नाही व मला तुला भेटायचे आहे म्हणून तुला हे पत्र लिहीत आहे आता समोर दिवाळी आहे व तू दिवाळी माझ्यासोबत साजरी करावी अशी माझी इच्छा आहे . तरीही तू यावे म्हणजे आपण खूप धमाल करू . मी तुझी वाट पाहीन तरी मला अशा आहे तू नक्की येणार .

तुझाच मित्र

विशाल

नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र

विद्युत नगर,
अमरावती.

माझा राघव

खूप खूप आशीर्वाद ,

प्रिय राघव मी तुझा काका आता नवीन वर्ष सुरू आहोत आहे या नवीन वर्ष तुला खूप यश मिलो तसेच तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही माझी ईश्वर चरणी प्रार्थणा आहे .

तुझा

काका राहुल

सारांश :

अशा पद्धतीने आपण विविध इन्फॉर्मल पत्र मराठीत कसे लिहावे हे शिकलो तरीही आपणास काही शंका असल्यास कॉमेंट मध्ये लिहा तसेच कोणती अजून पत्र नमुने लागली तर कमेन्ट करा .

Leave a Comment