कलम 307 मराठी मध्ये संपूर्ण माहिती दंड शिक्षा जमानत – IPC 307 IN MARATHI MAHITI

नमस्कार मित्रांनो भारतीय दंड संहिता मधील कलम 307 या कलमेची संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये आपणास देणार आहोत 307 ही कलम हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याशी संबंधित आहे भारतीय दंड संहिता ही एक सर्व समावेशक कायदा आहे जी विविध गुन्ह्याची रूपरेषा आणि प्रत्येकासाठी शिक्षा निर्धारित करते

IPC कलम 307

आयपीसी कलम ३०७ हत्तीच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची वाख्या देते या कलमानुसार जो कोणी मृत्यूला कारणीभूत ठरण्याच्या उद्देशाने किंवा आपल्या कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे हे जाणून कोणतेही कृत्य करत असेल तर त्याने हत्येचा प्रयत्न गुन्हा केला असे म्हटले जाते या गुन्ह्यामध्ये एखादी व्यक्ती जर दोषी आढळली तर त्या जन्मठेपेपासून दहा वर्षापर्यंतच्या कारावासाची व दंडात्मक शिक्षा होऊ शकते

कलम 307 केव्हा लागते

जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे मृत्यूचे कारण बनते तेव्हा त्यास कलम 307 नुसार कारावास दहा वर्षापर्यंत व दंड सुद्धा होऊ शकते

कलम 307 मध्ये किती दिवसांमध्ये जामीन होऊ शकते

धारा 307 नुसार न्यायालय अग्रीम जमानत देत नाही परंतु न्यायालयात वकिलाच्या माध्यमातून अग्रीम जमानत याची का तुम्ही टाकू शकता परंतु जिल्हा न्यायालय अशा याची केस निरस्त म्हणजेच रद्द करून देत असते कारण हा गुन्हा गैर जामीन श्रेणीत येतो

कलम 307 व कलम 308 मध्ये काय फरक आहे

कलम 307 हत्या चार रुपयांमध्ये वर्गीकृत केले असून कलम 308 हत्तीचे प्रयत्न करणे यामध्ये वर्गीकृत केले आहे

गुन्ह्याचे चे स्वरूप व शिक्षा

हत्या करण्याचे प्रयत्न करणे

शिक्षा दहा वर्ष कारावास व आर्थिक दंड यामध्ये जमानत मिळणार नाही

जर एखाद्या व्यक्तीला अशा कृत्याने इजा पोहोचली असल्यास

जन्मठेप किंवा दहा वर्ष जेल अधिक आर्थिक दंड

जन्मठेपे अपराधी द्वारे हत्याचे प्रयत्न करणे व इजा पोहोचवणे

शिक्षा मृत्युदंड किंवा दहा वर्षाची कारावास अधिक आर्थिक दंड हे एक गैरजमानती संगेय आरोप आहे सत्र न्यायालय द्वारा विचारणीय आहे यात म्हणजे सामंजस्य होणे नाही

See also मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स लिस्ट

भारतीय दंड संहिता 1860 ची कलम 307 माहिती

जेव्हा कोणता कोणी व्यक्ती आपल्या होश हवास मध्ये अन्य व्यक्तीला जीवाने मारून टाकतो अशा परिस्थितीमध्ये कलम 307 लागते

परंतु ज्या व्यक्तीवर त्याने हमला केला ती व्यक्ती जर जिवंत राहिली तर दोषी व्यक्तीला कलम 307 नुसार दस वर्ष पर्यंत शिक्षा व आर्थिक दंड होते

जर पीडित व्यक्ती गंभीर स्वरूपात जखमी झाला असेल तर दोषी व्यक्तीला जन्मठेप पर्यंतची शिक्षा होऊ शकते व सोबत आर्थिक दंड सुद्धा होऊ शकतो

आर्थिक दंड गुन्हेगार व्यक्तीच्या ऐपतीनुसार न्यायालय द्वारे निर्धारित केले जाते

जर एखादा व्यक्ती कोणा दुसऱ्या प्रकरणात जन्मठेपाची शिक्षा भोगत असेल व तो असा अपराध तेव्हा करेल तर त्यास मृत्यू दंड देण्याचे सुद्धा प्रावधान आहे

एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर जेव्हा हल्ला करते परंतु हल्ला करतानी त्याला त्याचा मृत्यू करायचा नव्हता किंवा त्यास गंभीर जखमी करायचे नव्हते अशा वेळेस 360 च्या जागी कलम 325 अंतर्गत केस दाखल केली जाते

कलम 307 उदाहरणा मधून समजून घेऊ

अ या व्यक्तीने ब ची हत्या करण्याच्या उद्देशाने त्याच गोळी मारली व त्यात ब मृत्यू झाला तर कलम 307 नुसार हा शिक्षा भोगील

DISCLAIMER : वरील माहिती फक्त शैक्षणिक उद्देशाने दिली असून ही कायदेशीर माहिती नाही तरीही संबंधित व्यक्तीने आपल्या वकिलाशी सल्लामसलत करून योग्य निर्णय घ्यावा

Leave a Comment