IPC 325 माहिती मराठीमध्ये – IPC 325 Information

IPC 325 Information : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण भारतीय दंड साहिता आयपीसी 325 बाबतची माहिती या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत

IPC 325 Information :
IPC 325 Information :

IPC 325 माहिती मराठीमध्ये – IPC 325 Information

कलम 325 इच्छापूर्वक जबर दुखावत पोहोचवण्याबाबत

भारतीय दंड संहिता 1860

प्रकरण 16

कलम 325 इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवण्याबद्दल शिक्षा

अपराधाचे वर्गीकरण

शिक्षा – सात वर्षाचा कारावास व दंड

गुन्हा – दखलपात्र गुन्हा

जामीन पात्र /अजामीन पात्र — जामीन पात्र गुन्हा

कलम 325 नुसार इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवली त्याला सात वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो सदर गुन्ह्यामध्ये जामीन मंजूर होऊ शकतो तसेच दंड सुद्धा होऊ शकतो

Note :- या वेबसाईटवरील कंटेंट किंवा माहिती केवळ शिक्षण किंवा एज्युकेशनल वापरासाठी आहे तरी याचा कुठे कायदेशीर करिता वापर करू नये तसेच यामध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी वेबसाईटचे मालक जबाबदार नाहीत चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल

See also IPC कलम 326 माहिती मराठी - 326 kalam Mahiti Marathi

Leave a Comment